' ह्या १८ धमाल फोटोंमधून सिद्ध होतं, की स्त्री-पुरुष कधीच "समान" असू शकत नाहीत!!

ह्या १८ धमाल फोटोंमधून सिद्ध होतं, की स्त्री-पुरुष कधीच “समान” असू शकत नाहीत!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज ती सकाळी नेहमीपेक्षा तासभर लवकरच उठली. रविवारची डेट! बऱ्याच दिवसात वेळ मिळाला नाही म्हणून त्याने झक्कास plan बनवला होता.

सहा वाजताच उठून तिने त्याला फोन केला. रविवारच्या दिवशी अलार्म कोणी लावला म्हणून याने झोपेतून उठून इच्छा नसताना फोन हातात घेतला. पाहतो तर मॅडमचा कॉल!

“उठलास का? अरे आज आपल्याला जायचंय न?” ती.

हे वाक्य ऐकून तो बुचकळ्यात पडला. बहुदा त्याची झोप पूर्ण झाली नसावी.. (किंवा रात्री जास्त झाली असावी). पण थोडा जोर दिल्यावर त्याला आठवलं.

“अर्रे हो, आहे लक्षात माझ्या, मी कसा विसरेन?” तो.

“लवकर आवरून आठ वाजेपर्यंत बस स्टॉप वर ये.” ती.

“हो हे काय उठलोच. पोचतो मी आठ पर्यंत.” असं सांगून जागा झालेला तो पुन्हा झोपी गेला.

इकडे तिची अभूतपूर्व आवराआवर चालू होती. फेशियल, त्यानंतर त्यावर मेक अप, हेअर स्टायलिंग वगैरे कितीतरी प्रकार. त्यात दोन तास गेलेचं. पावणेआठला त्याला जाग आली.

पंधरा मिनिटात इतर कामे आणि अंघोळ उरकून गडी आठच्या ठोक्याला बस स्टॉप वर हजर! इथे ती अजून पोचलेली नाही हे पाहून त्याने फोन केला.

“अर्रे आत्ताच आवरलं, निघालीय घरातून, थोडा उशीर होईल. सॉरी.” ती.

===

हा कित्येक मुलांच्या आणि मुलांच्या बाबतीत कमी अधिक फरकाने सारखाच घडणारा प्रसंग. इतर बाबतीत माहित नाही, पण अशा बाबतीत तरी स्त्री आणि पुरुष समान होतील की नाही याची शाश्वती खुद्द स्त्रीवादी लोकसुद्धा देऊ शकत नाहीत.

आम्ही तुम्हाला स्त्री आणि पुरुषाच्या दैनंदिन जीवनातील अशी काही चित्र दाखवणार आहोत ज्या फॅक्ट आहेत. ह्या चित्रांवरून तुमच्या डोक्यातील स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना बदलेलं हे मात्र नक्की…

 

१. केस कापायला गेल्यावर…

 

man-woman-inmarathi

 

२. ब्रेकअप नंतर…

 

man-woman-inmarathi01

 

३. एखाद्या मुलीकडे बघण्याचा आपापला दृष्टीकोन…

 

man-woman-inmarathi02

 

४. जेव्हा आपले मित्र/मैत्रीण रिलेशनशिपमध्ये असतात…

 

man-woman-inmarathi03

 

५. स्वतःला ते कसे बघतात…

 

man-woman-inmarathi04

 

६. तयार होताना…

 

man-woman-inmarathi05

 

 

७. बेड शेअरिंग…

 

man-woman-inmarathi07

 

८. काही काळ फेसबुक पासून दूर राहिल्यावर..

 

man-woman-inmarathi08

 

९. कपड्यांचे प्रॉब्लेम…

 

man-woman-inmarathi09

 

१0. रंग…

 

man-woman-inmarathi10

 

११. डेस्कटॉप…

 

man-woman-inmarathi11

 

१२. कुठलीही गोष्ट सांगताना…

 

man-woman-inmarathi12

 

१३. बाहेर जाताना…

 

man-woman-inmarathi13

 

१४. अंघोळ करण्याची पद्धत…

 

man-woman-inmarathi14

 

 

 

१५. गेम्स…

man-woman-inmarathi17

 

१६. चेकिंग आउट…

 

man-woman-inmarathi18

 

१७. पॅकिंग करताना…

 

man-woman-inmarathi19

 

१८. हे खरं आहे…

 

man woman inmarathi
pinterest.com

 

तुम्हाला यातील कुठले पटले…?

स्त्री आणि पुरुष खरंच समान आहेत का? असू शकतात का? असे एक ना अनेक प्रश्न. त्यांची उत्तरेही तशीचं कोड्यात टाकणारी. यामध्ये कुठेही त्यांना आजही अनेक ठिकाणी मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचं समर्थन नाहीच.

एक मात्र खरं, स्त्रीच्या स्त्री असण्याची खोल  मानसशास्त्रीय मुळे आहेत. ती स्त्रीच्या रोजच्या वागण्यात सतत दिसत असतात.

सिग्मंड फ्रोईड नावाच्या विश्वविख्यात मानसशास्त्राद्याने स्त्री मानसिकतेवर प्रचंड अभ्यास केला. तो अभ्यास केल्यानंतर फ्रोईड काय म्हणतो पहा,

The great question that has never been answered, and which I have not yet been able to answer, despite my thirty years of research into the feminine soul, is “What does a woman want?”

स्त्रीची विचार करण्याची पद्धत, तिची मानसिक अवस्था या बाबतीत अंदाज लावणे अशक्य असते असे कित्येक तज्ञ म्हणतात. काही गोष्टी तर अशा आहेत ज्यावर स्त्री-पुरुष कधीच समान होऊ शकत नाही.

काही अश्या आहेत जिथे हे दोघे अगदी विरुद्ध वाटतात. कदाचित म्हणूनच “opposites attract” असे म्हटल्या जाते. कारण हे एकमेकांपासून कितीही वेगवेगळे असले तरी ते एकमेकांशिवाय अपूर्णच…!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ह्या १८ धमाल फोटोंमधून सिद्ध होतं, की स्त्री-पुरुष कधीच “समान” असू शकत नाहीत!!

  • September 29, 2020 at 7:15 pm
    Permalink

    अतिशय मार्मिक फरक शोधले आहे त

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?