कुठे समोसा तर कुठे किंडर जॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या ह्या वस्तू बॅन आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

या जगात कदाचित असं कोणीही नसणार ज्याला खायला आवडत नाही. खाण्याचं नाव जरी काढलं तरी काही लोकांचे चेहरे अगदी खुलून जातात. तुम्ही कधी कुठल्या फुडी म्हणजेच ज्याला खाण्याचं वेड असेल अश्या कुणाशी बोल्लात का? त्यांच्याशी खाण्याविषयी बोलताना तुम्हाला नक्कीच हा अनुभव आला असणार जसेकी या जगात खाण्या व्यतिरिक्त आणखी कुठलीच गोष्ट महत्वाची नाही?

आजकाल असे अनेक फूड लव्हर्स आपल्याला बघायला मिळतात, आपणही त्यातलेच एक असाल. पण जर कुठे या खाण्याच्या पदार्थांवरच बंदी असेल तर, तुम्ही म्हणालं हा तर अन्याय आहे. पण असे अनेक फूड प्रोडक्ट्स आहेत ज्यांच्यावर अनेक देशांत चक्क बॅन आहे. आज आम्ही आपल्यासाठी अशाच काही प्रोडक्ट्सची माहिती घेऊन आलो आहोत…

 

haldiram-inmarathi
pinterest.com

आपला आवडता स्नॅक ब्रँड म्हणजे हल्दीराम, पण यूएसएच्या फूड अॅण्ड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशन ने हल्दीरामच्या सर्व फूड प्रोडक्ट्सला बॅन केले आहे. त्यांच्या परीक्षणात हल्दिरामचे फूड प्रोडक्ट्स चांगले नसल्याचं सिद्ध झालं.

 

Vicks-inmarathi
thehindu.com

D-Cold, Vicks Action 500, Enteroquinol, Analgin, Syspride या औषधी तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात सापडतील. पण जगातील अनेक ठिकाणी या औशाधींवर बॅन आहे.

 

khas-khas-inmarathi
saydiet.wordpress.com

खसखस ज्याशिवाय अनेक भारतीय पदार्थ अपूरे वाटतात, पण हीच खसखस सौदी अरब, युएई, तायवान आणि सिंगापूर येथे बॅन आहे.

 

india facts-inmarathi03
thebetterindia.com

सामोसा म्हणजे भारतीयांचा आवडता पदार्थ, भारतीय तर सामोसा लव्हर्स असतात. कुठल्याही प्रसंगावर कुठल्याही वेळी जर सामोसा समोर आला तर आपण स्वतःला रोखू शकत नाही. पण या सामोस्याच्या त्रिकोणी आकारामुळे हा सोमालिया या देशात बॅन आहे.

 

kinder joy-inmarathi
biggerbolderbaking.com

‘किंडर जॉय’ आजच्या पिढीच्या लहान पोरांचं आवडत आहे, पण या फूड आयटमवर युएस आणि इतर अनेक देशांत बॅन लावण्यात आला आहे.

 

food-color-inmarathi
biggerbolderbaking.com

रस्त्याने येताना जर कुठे गरम जिलेबी जर कधी आपल्या नजरेस पडली तर आपण नक्कीच त्यावर तव मारत असाल. या जीलेबित फूड कलर वापरण्यात येतो, तसेच भारतात अनेक पदार्थांत फूड कलर वापरला जातो. पण जगातील अनेक देशांत या फूड कलरवर बॅन आहे.

 

 

ban on food-inmarathi
wittyfeed.com

अमेरिकेत जर कुठल्या फूड आयटमवर त्याचं नाव आणि वापरण्यात आलेली सामुग्री लिहिलेली नसेल तर ते फूड आयटम तिथे बॅन असते.

 

olestra-inmarathi
allwomenstalk.com

अनेक फॅट फ्री प्रोडक्ट्समध्ये ‘OLESTRA’ नावाच्या आर्टिफिशियल फॅटचा वापर करण्यात येतो, पण यावर युकेमध्ये बॅन आहे.

 

mirabelle plum-inmarathi
coconutandlime.com

मीरबेलल प्लम हे फ्रान्समध्ये उत्पादित करण्यात येणारे एक फळ आहे जे अमेरिकेत बॅन आहे.

 

contaminated-milk-inmarathi
lovindublin.com

आजकाल कॉन्टॅमिनेटेड दुधाचा वापर वाढला आहे, त्यामुळे जगातील अनेक देशात कॉन्टॅमिनेटेड दुधावर बॅन लावण्यात आला आहे.

हे होते ते १० फु प्रोडक्ट्स ज्यांच्यावर अनेक देशात बॅन लावण्यात आले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?