'तरुण पिढीच्या, तरुण advertisements: ४ ads ज्या तुम्ही बघायलाच हव्या!

तरुण पिढीच्या, तरुण advertisements: ४ ads ज्या तुम्ही बघायलाच हव्या!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“धारा धारा, शुद्ध धारा!” किंवा “क्या स्वाद है, जिंदगी में” ह्या जाहिरातींनी एक काळ गाजवला होता. त्यानंतरसुद्धा अनेक awesome अश्या ads बनत राहिल्या. काळानुसार नवनवीन रूप घेत राहिल्या. ही एकदम छोटीशी लिस्ट – ४ अश्या adsवर – ज्या आमच्या पिढीला, ह्या काळाला represent करतात.

 

Urban Ladder: The Homecoming

दिवाळीच्या सिझनमध्ये अनेक ads आल्या. ही त्यातली सर्वोत्कृष्ट. Ad संपेपर्यंत तुमचे डोळे भरून येतीलच!

 

 

Kissanpur – Discovering Real Togetherness

आमची जनरेशन कशी एकमेकांपासून तुटलेली आहे आणि एक आजोबा कसे आम्हाला जोडतात ह्याचं हृद्य चित्रण!

 

 

Lifebuoy Help A Child Reach 5 – Chamki

No words…simply superb!

 

 

Surf Excel Ramazan 2016

परत परत बघावीशी वाटेल अशी सर्फ एक्सेलची ही ad खूप प्रसिद्ध झालीये.

 

 

ही तर आमची लिस्ट झाली.

तुम्हाला आवडलेल्या अश्याच कुठल्या ads आहेत का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 186 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?