'डायबिटीज बद्दल १५ सर्वात प्रचलित गैरसमज

डायबिटीज बद्दल १५ सर्वात प्रचलित गैरसमज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच डायबिटीज (मधुमेह). शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर होते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्सुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो.

डायबिटीज झालेल्या व्यक्तींमध्ये इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व डायबिटीजची सुरुवात होते.

भारतातही डायबिटीज असणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप आहे. आपल्या देशात ६ कोटीपेक्षा जास्त लोकं डायबिटीजच्या आजाराने ग्रासलेले आहे. तर जगभरात डायबिटीजचे अनेक रोगी आहेत.

म्हणूनच वेळोवेळी डायबिटीज विषयी जागरूकता पसरविण्याचे प्रकल्प राबविले जतात, तसेच १४ नोव्हेंबर हा ‘जागतिक मधुमेह दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जातो.

एवढा प्रसार करूनही आजही डायबिटीजला घेऊन लोकांमध्ये अनेक गैरसमज प्रचलित आहेत… आज आम्ही आपले तेच गैरसमज दूर करणार आहोत.

 

डायबिटीज बद्दलचे खालील फॅक्ट्स वाचून तुमच्या मनात असणारे गैरसमज दूर होण्यास नक्की मदत होईल…

 

 

diabetes myths-inmarathi08

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तरी डायबिटीज हा शेवटी आजारच त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची दिनचर्या आणि आहार संतुलित ठेवा, पुरेसा व्यायाम करा आणि निरोगी राहा…

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?