' ‘UP में है दम क्योंकी जुर्म यहां है कम’ : भारतीय निवडणुकांतील काही “मजेशीर” नारे – InMarathi

‘UP में है दम क्योंकी जुर्म यहां है कम’ : भारतीय निवडणुकांतील काही “मजेशीर” नारे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारण हा आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. स्वतःची सत्ता यावी यासाठी सर्वच धडपड करत असतात. त्यामुळे प्रत्येक पार्टी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात.

अशी ही राजकारणी पार्टींमध्ये होणारी चढाओढ भारतामध्ये सगळीकडेच पाहण्यास मिळते.

सोशल मिडीया आणि जाहिरातीद्वारे मतदानाच्या वेळी लोकांना आपल्याकडे आकर्षून घेण्याचे पुरेपूर प्रयत्न करतात. या पॉलिटिकल पार्टीज घरोघरी मत मागण्यासाठी फिरतात आणि वेगवेगळी घोषणाबाजी करतात.

 

bjp congress inmarathi

 

इलेक्शन जवळ आल्यानंतर देशातील सर्व पार्टी मत मागण्यासाठी पोस्टर बनवतात. काही पार्टींची घोषणाबाजी एवढी प्रसिद्ध झाली आहे की, त्या घोषणांची आठवण आजही लोक काढतात.

आज आम्ही तुम्हाला काही अशाच काही मजेदार आणि रोचक घोषणांबद्दल सांगणार आहोत, ज्या खूपच वेगळ्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या घोषणांबद्दल..

१९७८ च्या बाय – निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीला हायलाईट करत असलेली एक रोचक घोषणा.

 

‘एक शेरनी, सौ लंगुर, चिकमगलूर भाई चिकमलगूर’

 

Elections Slogans.Inmarathi

 

‘कॉंग्रेस से ही प्रोग्रेस है’

 

Elections Slogans.Inmarathi1

 

‘जन संघ को वोट दो, बिडी पिना छोड दो, बिडी में तंबाकू है, कॉंग्रेस वाला डाकू है’

 

Elections Slogans.Inmarathi2

 

‘कॉंग्रेस या प्रोग्रेस’

 

Elections Slogans.Inmarathi3

 

‘जय किसान, जय जवान’

 

Elections Slogans.Inmarathi4

 

‘सोनिया नहीं यह आंधी है, दूसरी इंदिरा गाँधी है’

 

Elections Slogans.Inmarathi19

 

‘पूरी रोटी खाएँगे, १०० दिन काम करेंगे, दवाई लेंगे और काँग्रेस को जिताएँगे’ 

 

Elections Slogans.Inmarathi16

 

‘जाँचा, परखा, खरा’

 

Elections Slogans.Inmarathi20

 

‘अबकी बार, मोदी सरकार’

 

Elections Slogans.Inmarathi17

‘राहुल जी के नौ हथियार

दूर करेंगे भ्रष्टाचार’

 

Elections Slogans.Inmarathi18

 

‘बछडे और गाय को वोट दो, बाकी सब को भूल जाओ’

 

Elections Slogans.Inmarathi5

 

‘ये देखो इंदिरा का खेल, खा गई शक्कर, पी गई तेल’

 

Elections Slogans.Inmarathi6

 

‘UP में है दम क्योंकी जुर्म यहां है कम’

 

Elections Slogans.Inmarathi7

 

‘UP में था दम, लेकीन कहा पहुच गये हम’

 

Elections Slogans.Inmarathi8

‘जात पर ना पाथ पर, मोहर लगेगी हाथ पर’

 

Elections Slogans.Inmarathi9

 

‘मिले मुलायम-कांशीराम हवा हो गये जय श्री राम’

 

Elections Slogans.Inmarathi10

 

‘तिलक, तराजू और तलवार इनको मारो जुते चार’

 

Elections Slogans.Inmarathi14

 

‘चलेगा हाथी उडेगी धूल, न रहेगा पंजा न रहेगा फुल’

 

Elections Slogans.Inmarathi13

 

‘जब तक सुरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा’

 

 

‘जब रहेगा सामोसे में आलू, तब तक रहेगा बिहार में लालू’

 

Elections Slogans.Inmarathi11

 

अशा या घोषणा खूप मजेशीर आणि लोकांना आठवणीमध्ये राहणाऱ्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?