''रंग दे बसंती'मधला पडद्यावरचा हिरो - चेन्नईमध्ये खरा हिरो बनतोय!

‘रंग दे बसंती’मधला पडद्यावरचा हिरो – चेन्नईमध्ये खरा हिरो बनतोय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

रंग दे बसंती मधला – “कोई देश perfect नही होता, उसे बेहतर बनाना पडता है” हा R Madhavan चा डायलॉग रिपीट करणारा, भगतसिंगची भूमिका साकारणारा actor – सिद्धार्थ, चेन्नईमध्ये सध्या लोकांना मदत करतोय.

त्याने स्वतःच्या घरातले फोटोज ट्विटरवर शेअर केले आणि विचारलं – मी एक श्रीमंत actor आहे. माझ्या घराची ही परिस्थिती असेल तर इतर गरिबांचे किती हाल होत असतील?

 

 

त्याने पुढे लोकांना सल्ला दिला की कार मध्ये थांबू नका – कारण मुंबईच्या पुराच्या वेळी काही लोक असेच अडकून दगावले होते.

 

केवळ सल्ला देऊन आणि ऑनलाईन प्रार्थना करून सिद्धार्थ थांबला नाही – त्याने ५ कारचा एक जत्था गस्तीवर सुरु केलाय आणि इतरांना मदत हवी असेल तर तसं कळवण्याचं आवाहन केलंय.

 

 

DMK नेता Stalin ह्यांचा पुत्र आणि अभिनेता उदय आणि दुसरा अभिनेता विशालसुद्धा सिद्धार्थला सामील झालाय :

===

Very well done Siddharth!

तुझ्यासारख्या लोकांमुळेच माणुसकी टिकून आहे!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 185 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?