' चला आहारावर बोलूया : Citrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व!

चला आहारावर बोलूया : Citrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – डॉ प्राजक्ता जोशी

===

हे ही वाचा –  अगदीच सहज उपलब्ध होणारी बहुगुणी ‘पपई’ : आहारावर बोलू काही – भाग ९

===

Citrus Fruit

citrus-fruit-marathipizza01
fitnesstogether.com

 

फळांमध्ये citrus fruit हा वेगळा वर्ग असुन त्यात संत्री, मोसंबी, लिंबु अशी आंबटगोड फळे अंतर्भूत होतात. सर्व प्रथम आधुनिक दृष्ट्या आपण त्याचा अभ्यास करू.

1) ही फळे vit C व vit B यानी परीपुर्ण असतात. त्यामुळे त्वचा मुलायम राहते.

2) तसेच यात Antioxident भरपुर प्रमाणात असतात.

3) fiber चे प्रमाण ईतर फळे व भाज्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे पचनक्षमता वाढण्यास मदत करतात.

4) यात पाण्याचे प्रमाण अधिक असुन calories नगण्य असतात. म्हणुन wt loss मध्ये ऊपयुक्त ठरतात.

5) यात काही insoluble fibers असतात जे cholesterol कमी करण्यास मदत करतात.

6) हे मुत्राची निर्मीती वाढवुन त्यातील citrate चे प्रमाण वाढवते व मुत्राश्मरी (kidney stone) होण्याची शक्यता कमी करतात.

7) या वर्गातील वेगवेगळी फळे विविध प्रकारच्या कर्करोगांपासुन संरक्षण करतात.

8) मेंदुच्या कार्यास या फळांनी वेग येतो व neurodegenerative disorders होत नाहीत.

 

citrus-fruit-marathipizza02
slurrpy.com

 

आयुर्वेदाने देखील आम्लफलवर्ग वेगळा वर्णन केला आहे. त्याचे उलटी थांबवणे, अग्निमांद्य (low digestive power) हे महत्वाचे उपयोग सांगितले आहेत. तसेच पोटात दुखणे,बद्धकोष्टता यात अत्यंत ऊपयुक्त सांगितले आहेत. वातव्याधी व कफव्याधी यामध्ये ऊपयुक्त सांगितले आहे.

पंचाम्ल असाही एक वर्ग सांगितला आहे. त्यात आवळा, चिंच, बोराची पाने, आम्लवेतस, डाळिंब ईत्यादी फळे मोडतात. पंचाम्ल तैल हे आमवात, जलोदर यात ऊपयुक्त ठरतात. पंचाम्ल चुर्ण हे चीर व्याधीनंतर येणारी अरूची (Nausea) वापरले जाते.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?