' गेम ऑफ थ्रोन्स – Tyrion चं सत्य – InMarathi

गेम ऑफ थ्रोन्स – Tyrion चं सत्य

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“गेम ऑफ थ्रोन्स” ज्याने कुणी बघितले आहेत, त्या सर्वांचं सर्वात आवडतं character कुठलं – तर एक नाव निर्विवाद घेतलं जाणार – Tyrion Lannister.

लेखकाचं आवडीचं असं एखादं पात्र प्रत्येक कथानकात असतंच. टिरीयन हे GoT चा जन्मदाता – जॉर्ज आर आर मार्टिनचं लाडकं अपत्य आहे. पण GoT च्या followers मधे हे पात्र खूप गाजण्यामागे त्या पात्राची रचना हे एकमेव कारण नाही.

टिरीयन च्या यशाचं श्रेय Peter Dinklage ला देखील जातं. ह्या ‘दीड-फुट्या’ अभिनेत्याने हे पात्र इतकं ताकदीने उभं केलंय की ते सर्वात उंच वाटतं !

tyrian lannister marathipizza

 

टिरीयनच्या जन्माबद्दल एक fan theory आहे. (सहाव्या सीजनच्या शेवटी जॉन स्नो ची R + L = J theory ९९% सिद्ध झालीच आहे.)

ही theory आहे – A + J = T.

अर्थात, ही कट्टर fans मधे सर्वश्रुत आहे. त्यात नवीन काही नाही.

पण त्यावर असलेल्या अनेक videos पेक्षा जास्त detailed आणि सर्वात जास्त convincing video आम्हाला सापडलाय – तो शेअर करणं – हा ह्या आर्टिकलचा हेतू. 😀

So, without making you wait further –

हा बघा व्हिडिओ – (thank us later 😉 )

 

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?