वर्ष 2015: Amul च्या ह्या 15 गमतीशीर advertisements च्या नजरेतून!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


Amul च्या “utterly butterly delicious” जाहिराती आपल्याला माहित आहेतच. चालू घडामोडींवर मनोरंजक टिपणी करणाऱ्या ह्या advertisements आपल्या बऱ्याच सकाळ सुंदर करतात.

अश्याच वर्ष 2015 मध्ये Amul ने प्रसारित केलेल्या 15 advertisements चं हे कलेक्शन. वर्षाची ही झलक बघता बघता तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मितहास्य झळकेल.

 

1) भारत-अमेरिका चर्चा

Amul-Indo-US-discussion-marathipizza

 

2) R K Laxman ना श्रद्धांजली

Amul-Tribute-To-RK-Laxman-marathipizza

 

3) AIB चा अश्लील “ROAST”

Amul03-AIB-ROAST-marathipizza

 

4) सशाने शिकार केली वाघाची 😀

Amul04-AAP-Delhi-win-marathipizza

 

5) भारतीय टीमचा वर्ल्ड कप पराभव 🙁

Amul05-India-loses-worldcup-marathipizza

 

6) सायना नेहवाल जगात नंबर १

Amul06-Saina-Nehwal-First-Women-To-Become-World-Number-1-marathipizza

 

7) दीपिकाचा वादग्रस्त “My Choice” व्हिडिओ

Amul07-Deepika-Padukone-My-Choice-marathipizza

 

8) राहुल गांधींची ५७ दिवसांची Bangkok – Myanmar – Thailand ट्रीप !

Amul08-Rahul-Gandhi-Returns-from-foreign-trip-marathipizza

 

9) नेपाळचा विध्वंसक भूकंप

Amul09-Nepal-Earthquake-marathipizza

 

10) गाजलेला “जागतिक योग दिवस” !

Amul10-World-Yoga-Day-marathipizza

 

11) “बाहुबली”…!!!

Amul11-Bahubali-marathipizza

 

12) नका जाऊ कलाम सर :'(

Amul12-Kalam-sir's-demise-marathipizza

 

13) सुंदर पिचाई बनले Google चे CEO

Amul13-Sundar-Pichai-becomes-Google-CEO-marathipizza

 

14) चेन्नई पूर

Amul14-Chennai-Floods-marathipizza

 

15) AAP चा दिल्लीच्या प्रदूषण आणि traffic jam वरचा even-odd निर्णय 😀

Amul15-AAP-Delhi-Traffic-Decision-marathipizza

 

…हे सर्व creatives बघून वर्ष २०१५ किती रंगतदार होतं, ह्याची एक झलक नक्कीच मिळते, हो की नाही?

Collection credit: DigitalDefynd


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 229 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?