' ह्या १० फोटोग्राफी हॅक्स तुम्हाला परफेक्ट शॉट क्रिएट करायला शिकवतील!

ह्या १० फोटोग्राफी हॅक्स तुम्हाला परफेक्ट शॉट क्रिएट करायला शिकवतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

एक परफेक्ट शॉट मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते हे त्या फोटोग्राफर व्यतिरिक्त अजून कोणाला कळणार नाही.

कधी इकडे चढ, तिकडे चढ, कधी वाकडा हो, आडवा हो, अश्या नाना कसरती करून फोटोग्राफर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो.

पण बऱ्याचदा टाईमिंग जुळून येत नाही किंवा नशीब साथ देत नाही म्हणा हवा तसा परफेक्ट शॉट मिळत नाही आणि सगळ्याच प्रयत्नांवर पाणी फिरते!

पण कोणत्याही फोटोग्राफरने प्रयत्न मात्र सोडता कामा नये, कारण बेस्ट फोटोग्राफर व्हायचं असले तर नेहमीच परफेक्ट शॉटच्या शोधात राहावं लागेल.

तर आमच्या फोटोग्राफर वाचकांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की, रियल टाईम परफेक्ट क्लिक मिळवण्यापेक्षा जर आपण स्वत:हून आपले इनपुट देऊन परफेक्ट शॉट क्रियेट केला तर?

photography inmarathi
much better adventures

 

हो, परफेक्ट शॉट मिळायची वाट बघायची नाही, तर तो निर्माण करायचा. कसा? ते तर प्रत्येक फोटोग्राफरला स्वत: ठरवावं लागेल. कारण त्याला कसा क्लिक हवा आहे ते तो स्वत:च उत्तमरीत्या जाणू शकतो.

पण मंडळी त्या दिशेने तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही जगातील काही बेस्ट फोटोग्राफी हॅक्स तुमच्यासमोर मांडत आहोत!

जे पाहून तुमचं डोकं सुसाट धावत सुटेल आणि तुम्ही देखील अतरंगी आयडिया ट्राय करू शकाल.

हे ही वाचा –

===

 

१) चक्क चहाच्या गाळणीचा असा उपयोग केला जाऊ शकतो…यासारखी भन्नाट आयडिया पाहिली आहे का?

 

photo hacks inmarathi

 

२) फक्त एक प्लास्टिकचा तुकडा काय कमाल करू शकतो पहा!!!

 

photo hack 2 inmarathi
pinterest

 

३) असे रंगीबेरंगी प्लास्टिकचे कागद जमा करायला सुरुवात करा, एडीटिंगचा वेळ वाचेल!

 

photography-hacks-marathipizza03
youtube.com

 

४) असं केल्यास कॅमेरा शेक होण्याची चिंता सोडून आरामात परफेक्ट शॉट टिपता येईल.

 

photography-hacks-marathipizza04
techradar.com

 

५) याला चमत्कार म्हणावा का?

 

photography-hacks-marathipizza05
youtube.com

हे ही वाचा –

===

 

६) आता बिनधास्त मॉन्सून फोटोग्राफीला निघून परफेक्ट मॉन्सून क्लिक मिळवता येईल, तेही कॅमेऱ्याला संकटात न आणता!

photography-hacks-marathipizza06
techradar.com

 

७) क्रियेटीव्हीटी कुठूनही निर्माण होते फक्त नजर चौकस असायला हवी!

photography-hacks-marathipizza07
youtube.com

 

८) अगदी थोडक्यात आणि कमी खर्चात मिळणारे  परफेक्ट आणि ओरिजीनल क्लिक्स

photography-hacks-marathipizza08
youtube.com

 

९) हा सगळा नजर आणि दृष्टीकोनाचा खेळ आहे बॉस!

photography-hacks-marathipizza09
youtube.com

 

१०) याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

photography-hacks-marathipizza10
youtube.com

काय मंडळी? आता हळूहळू तुमच्याही डोक्यात विविध आयडिया फिरू लागल्यात की नाही? अजून थोडा ताण द्या आणि बघा तुम्ही देखील जुगाडू फोटोग्राफी शिकाल आणि तुमचा परफेक्ट शॉट मिळवणार नाही तर निर्माण कराल!

 

हे ही वाचा –

===

 

 

====

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ह्या १० फोटोग्राफी हॅक्स तुम्हाला परफेक्ट शॉट क्रिएट करायला शिकवतील!

  • August 19, 2019 at 11:34 pm
    Permalink

    sunder

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?