' बंडखोर आमदारांची छावणी झालेल्या हॉटेलची "अंदर की बात"...!

बंडखोर आमदारांची छावणी झालेल्या हॉटेलची “अंदर की बात”…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणात थैमान घालणाऱ्या भुकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे.

कालपासून विधान परिषदेची चुरस रंगली असताना आजचा दिवस मात्र शिवसेनेसाठी नवे धक्के देणारा ठरला. फोडाफोडीचं राजकारण ही बाब महाराष्ट्राला नवी नसली तरी एकनाश शिंदेंसारखे ज्येष्ठ नेते अनेक आमदारांसहित रातोरात गायब होतात ही बाब अजूनही शिवसैनिकांसह सामान्यांच्याही पचनी पडत नाहीये.

एकनाथ शिंदे कुठे आहेत? हा प्रश्न विचारणाऱ्यांना त्याचं उत्तर मिळालं ते सुरत येथील मेरेडियन हॉटेल! मुळातच शिंदे यांनी महाराष्ट्राची वेस ओलांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, इथे राजकीय मंडळींपासून सामान्यांपर्यंंत सगळेच शिंदेच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असताना तिथे शिंदेंसह आमदार मात्र मेरेडियन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.

अत्याधुनिक सुविधा, उच्चभ्रू वस्ती असलेल्या या पंचतारांकित हॉटेलचा थाट नेमका कसा आहे? हे एकदा बघाच…

 

meridian hotel im

 

meridian hotel im1

 

meridian hotel im2

 

meridian hotel im3

 

meridian hotel im4

 

meridian hotel im5

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?