' ज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा - किती खोटा !?

ज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा !?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमेरिकेत सप्टेंबर – २०१६ मध्ये मोजक्या ठिकाणी प्रदर्शित झालेल्या “Denial” या चित्रपटानिमित्त आपण एका अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त विषयाकडे कटाक्ष टाकणार आहोत. तो म्हणजे ज्यू लोकांचा “नरसंहार” खरा कि खोटा ? खरा असेल तर कितपत खरा? तो नक्की कसा झाला? हिटलरने खरोखर आदेश दिला कि नाही? इत्यादी!

Denial ह्या चित्रपटात David Irving या एका “Revisionist” (घडलेल्या घटनांचा नव्याने अभ्यास करणारा ) इतिहासकाराने ज्यू इतिहासकार व लेखिका Deborah Lipstadt हिच्यावर अब्रू नुकसानीचा दावा केल्यानंतर घडलेल्या प्रसिद्ध खटल्याचे नाट्यमय रूपांतर दाखवण्यात आले आहे.

डेविड अरविंग यांना लिप्सटाड बाईंनी त्यांच्या “Denying the Holocaust” या पुस्तकात “Holocaust Denier ” (नरसंहार झालाच नाही असे मानणारा) असे संबोधल्यानंतर हे सर्व नाट्य घडले होते!

हा सिनेमा एक “सिनेमा” म्हणून चांगल्या दर्जाचा आहे!

 

truth-behind-holocause-denial-banner-marathipizza

 

हा खटला अर्थातच लिप्सटाड बाईंनी जिंकला! पण अविश्वसनीय गोष्ट अशी कि सर्व कनिष्ठ कोर्टात अरविंग यांनी लिप्सटाड बाईंना पराभूत केले होते. याचा अर्थ असा कि Holocaust झाला नाही आणि हिटलर ने असा आदेश दिला नाही हे अरविंग यांचं म्हणणं खरं ठरलं होतं!

विश्वास बसत नाही ना ?!!

ह्या खटल्यात अरविंग यांनी स्वत:ची बाजू स्वत:च मांडली होती तर लिप्सटाड बाईंनी Anthony Julius या प्रसिद्ध ज्यू वकिलाला hire केले होते ( याने Princess Diana ला घटस्फोट मिळवून दिला होता! )

खटल्यातील काही ठळक मुद्दे, वाद – प्रतिवाद :

१. अरविंग यांच्या “Hitler’s War” या पुस्तकाच्या १९७१ edition मध्ये ते “holocaust”ला नाकारत नाहीत. पण, १९९१ च्या एडिशन मध्ये ते “Gas Chambers”, ६ million म्हणजे ६० लाख हा ज्यू लोकांच्या बळींचा आकडा, हिटलर ने नरसंहाराचा दिलेला आदेश हे सर्व नाकारतात. त्याच कारण म्हणजे Fred Leuchter (अमेरिकन, ज्याने स्वत: गुन्हेगारांना शिक्षा म्हणून गॅस चेम्बर्स अमेरिकन सरकारला design करून दिले होते असा तज्ज्ञ ) याचा घटनास्थळाचा forensic report, ज्यात तो गॅस चेम्बर्स नाकारतो.

 

mosaad-revenge-of-jew-massacre-nazi-auschwitz-concentration-camp01
ऑशविट्झ कॅम्प

२. Auschwitz येथे घडलेल्या तथाकथित नरसंहाराच्या ठिकाणचा घटना घडून गेल्यानंतरदेखील इतके वर्ष proper scientific study झालेला नाही. Leuchter याने वरील रिपोर्ट हा लपतछपत तयार केला होता.

३. अरविंग यांच्या आक्षेपाला Richard Evans ( लिप्सटाड बाईंचा बॅरिस्टर )यांनी दिलेली उत्तरे हि पटण्यासारखी नाहीत. उदा. Hans Lammers या नाझी अधिकाऱ्याने एका मेमोत उल्लेख केला आहे कि हिटलरने “ज्यू लोकांचा प्रश्न” हा युद्ध समाप्ती नंतर निकालात काढण्याचा आदेश दिलेला आहे. यावर Evans म्हणतात कि हे एक euphemism आहे.

म्हणजे “नरसंहार करा” हेच हिटलरने अप्रत्यक्षरीत्या सांगितलेलं आहे!?

दुसरं आणखी एक उदाहरण – जेव्हा नाझी राजदूताची हत्त्या एका ज्यू व्यक्तीने केली तेव्हा Goebells या propaganda मंत्र्याने ज्यू लोकांच्या synagogue, त्यांची घरे, दुकाने जाळण्याचे आदेश दिले होते त्यावर हिटलरचा “असे करू नका” असा आदेश असलेले पत्र मात्र अस्तित्वात आहे! त्यावर Evans म्हणतात कि याचा तुम्ही (अरविंग) विपर्यास करत आहात…या आदेशाचा अर्थ मुळात उलटा आहे.

 

truth-behind-holocause-marathipizza

Goebells यांच्या डायरीनुसार ज्यू लोकांना मादागास्कर या बेटावर पाठवण्याचा हिटलरचा मानस होता असं अरविंग यांचं म्हणणं होतं!

४. नरसंहार करा असा लेखी आदेश असणार पत्र अस्तित्वात नाही.

५. गॅस चेंबर चे जे सिम्युलेशन पद्धतीने तयार केलेलं चित्र आहे त्यात खांब्यांसारख्या जाळ्या दाखवण्यात आलेल्या आहेत. ज्या वर जाऊन chimney होतात. पण युद्ध काळातील हवाई फोटोग्राफमध्ये अशी कुठलीही chimney दिसत नाही!

६. १९४५ साली जेव्हा रशियाच्या red army ने Auschwitz वर कब्जा केला तेव्हा तिथे गॅस चेंबर असण्याचा उल्लेख त्यांनी कुठेही केलेला नाही.

 

truth-behind-holocause-david-irving-marathipizza

ह्या खटल्याबद्दल अरविंग म्हणतात की :

शेवटी शेवटी मी हरलो कारण इंग्लंडमध्ये “न्याय = judge ” विकत घेता येतो!

अरविंग यांच्या म्हणण्यानुसार लाखो euros खर्च करून लिप्सटाड बाईंनी case जिंकली. Denial ह्या सिनेम्यात दाखवण्यात आल्याप्रमाणे कुठल्याही survivor ला बोलण्याची संधी लिप्सटाड बाईंच्या वकिलांनी दिली नाही कारण, अरविंग यांनी त्यांचा अपमान केला असता असं त्यांचं म्हणणं होतं !(….!!?)

तसंच आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे हा खटला jury ऐवजी judge स्वीकारून चालवण्यात आला.

अरविंग हे British military अधिकाऱ्यांमध्ये एक प्रसिद्ध इतिहासकार आहेत! त्यांनी त्यांचे प्रत्येक प्रकाशित झालेले पुस्तक हे प्रत्यक्ष प्रमाण वापरून लिहिलेलं आहे. त्यांना Archives क्षेत्रात प्रचंड दांडगा अनुभव असून त्यांनी हिटलरशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या अनेक व्यक्तींशी संवाद साधून पुरावे संग्रहित केलेले आहेत! खटल्याच्या शेवटी Justice Charles Gray यांनी अरविंग यांना खोटं ठरवलं व त्यांना anti-semite (ज्यू विरोधी), वर्णद्वेषी ठरवण्यात आलं. खटला हरल्यामुळे अरविंग यांना लिप्सटाड बाईनी खर्च केलेले ( लाखो युरो )सर्व पैसे द्यावे लागले व त्यांचं “कोर्ट ऑफ अपील” मधलं अपील फेटाळण्यात आलं!

डेविड अरविंग हे होलोकॉस्ट नाकारणारे पहिले व्यक्ती नाहीत.

या यादीत इराणचे पूर्व राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद, प्रख्यात (!) chess player बॉबी फिशर, इराणचे “Supreme Leader of Iran ” सय्यद अली हॉसेनी खमेनेइ, अमेरिकेतील इलेक्ट्रिकल engineer आर्थर बट्झ, लुसियाना हाऊस ऑफ रेप्रेसेंटेटिव्हचे मेंबर डेविड डुक … जे दोन वेळा अमेरिकेच्या presidential primary चे candidate देखील होते, एक वरिष्ठ Bishop रिचर्ड विलियम्सन, एक पूर्व मॉडेल आणि अभिनेत्री मिशेल रिनॉफ, इन्स्टिटयूट ऑफ हिस्टोरिकल रिव्हीव चे director मार्क वेबर, एक वरिष्ठ पत्रकार मायकल हॉफमन, डेनिस वाइस…असे अजून बरेच लोक या यादीत आहेत!

होलोकॉस्ट झाला कि नाही? हे आपण स्वतः संशोधन करून ठरवू शकता. खाली “sources”मध्ये काही links दिलेल्या आहेत त्या जरूर वाचा, पहा!

वर उल्लेख केलेल्या “Revisionist” या term बद्दल आणि “ज्यू लोकांचा प्रश्न” याबाबत भविष्यातल्या काही आर्टिकल्स मध्ये जाणून घेऊया!

टीप : प्रस्तुत लेखात हिटलरचे समर्थन अजिबात नाही. काही अप्रसिद्ध तथ्यांकडे आपले लक्ष जावे इतकाच ह्या लेखाचा हेतू.

स्रोत :

१) BBC डॉक्युमेंट्री

२) http://www.fpp.co.uk/

३) http://www.zundelsite.org/archive/leuchter/report1/

फिचर्ड इमेज स्रोत

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?