' भावाकडे तिरक्या नजरेने बघणारी ही चिमुरडी आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू – InMarathi

भावाकडे तिरक्या नजरेने बघणारी ही चिमुरडी आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सोशल मीडियावर दरदिवशी काही ना काही नवा ट्रेंड येत असतो. आज हा, तर उद्या तो. त्यात बॉलिवूडच्या कलाकारांचे नवनवीन किस्से रोजच घडत असतात. त्यांचे जिममधले, पार्टीजमधले फोटो व्हायरल होत असतात. सध्या कलाकारांच्या लहानपणीचे फोटो सुद्धा व्हायरल होताना दिसत आहेत.

असाच एक व्हायरल फोटो आम्ही खाली देत आहोत, या फोटोमधील अभिनेत्रीला ओळखणं तुमच्यासाठी कठीणच आहे. या फोटो मध्ये ती अभिनेत्री, वडील आणि तिचा भाऊ दिसत आहेत. ही छोटी मुलगी आज बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ओळखलंत का तुम्ही?

 

genelia im

 

या फोटोत आपल्या भावाकडे तिरक्या नजरेने बघणारी अभिनेत्री आहे, जेनेलिया डिसुझा.. हा फोटो स्वतः जेनेलियाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

जेनेलियाने आतापर्यंत तमिळ, तेलुगू, हिंदी, मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. रितेश आणि तिची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. लग्नानंतर तिने खूप कमी चित्रपट केले, पण इंस्टाग्रामवर ती खूप अॅक्टिव्ह असते. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे असंख्य चाहते आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?