' खरे सिनेमाप्रेमी असाल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा – InMarathi

खरे सिनेमाप्रेमी असाल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मराठी चित्रपटसृष्टीतील काही चित्रपटांनी काळ गाजवला असं म्हणायला हरकत नाही. जुन्या चित्रपटांपासून ही परंपरा सुरु झाली असली तरी अनेक नव्या चित्रपटांनीही त्यात आपलं योगदान दिलं आहे.

 

ashok saraf movies inmarathi

 

मग तो चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ विनोदी असो किंवा डोळ्यात पाणी आणणारा ‘माहेरची साडी’ सारखा सिनेमा!

अनेकत चित्रपट आपण वारंवार पाहतो. थिएटरमध्ये सिनेमा पाहिल्यानंतर ज्या सिनेमाची कथा आवडते, कलाकारांचा अभिनय भावतो, गाणी गुणगुणावीशी वाटतात आणि तो चित्रपट नंतरही कुटुंबासह पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो त्या सिनेमाला ‘हाऊसफुल’ सिनेमा म्हणता येईल.

 

couple watching movie

 

या सर्वात महत्वाची भुमिका बजवतात ते चित्रपटातील संवाद!

चित्रपट कितीही जुना असला तरी त्यातील संवाद कायमच चिरतरुण राहतात, याची अनेक उदाहरणं सांगता येतील.

असाच एक लोकप्रिय संवाद म्हणजे ”तु ज्याला किस करतेस, त्याला दादा म्हणतेस?”…

 

film im

 

हा डायलॉग नेमका कोणत्या चित्रपटातील हा आहे ते ओळखा.

चित्रपटातील नाव कमेंटमध्ये कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?