' पोट धरून हसवणाऱ्या हेराफेरीमधला तुमचा आवडता डायलॉग कमेंट करा – InMarathi

पोट धरून हसवणाऱ्या हेराफेरीमधला तुमचा आवडता डायलॉग कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सिनेमा मनोरंजनच हक्काचं माध्यम, आज धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा म्हणजे सिनेमा पाहणे, आज जरी सिनेमा बघण्याची व्याख्या बदलली असली तरी लोक आवर्जून वेळ मिळेल तसे सिनेमे पाहत असतात. आपण भारतीय सिनेमाचे कट्टर चाहते असतो. प्रत्येकाची सिनेमाची आवड जरी वेगळे असली तरी सिनेमा पहिला जातोच.

 

FILMS IM

 

भारतीय सिनेमा त्यातही बॉलीवूड सिनेमा लक्षात राहतो ते त्यातील गाण्यांमुळे आणि त्यातील संवादांमुळे, शोले, दिवार, शक्ती या सिनेमांतील संवाद आजही अनेकांच्या लक्षात आहेत. बॉलीवूड प्रमाणे मराठी सिनेमा सुद्धा यात मागे नाही. आजही अनेक घरांमध्ये अशी ही बनवा बनवी नित्यनियमाने पहिला जातो.

 

films 1 im

 

आज अशाच एका सिनेमातील संवादांविषयी बोलणार आहोत, ज्या सिनेमाने खऱ्या अर्थाने विनोदी सिनेमाला नवं संजीवनी दिली. २००० दशक सुरु झालं तेव्हा गोविंदाच्या सिनेमांची लाट ओसरत चालली होती. अशावेळी या सिनेमाने इतिहास रचला. यातील व्यक्तिरेखा, कलाकारांचे अभिनय, सिनेमाची गोष्ट अजरामर झाली, तर अशा सिनेमातील संवाद आजही तुम्हाला पाठ असतीलच, तर तुमचा आवडता त्यातील संवाद कॉमेंट बॉक्समध्ये सांगा…

 

hera pheri inmarathi
rediff.com

काय मग मंडळी या सिनेमाची तुम्ही अनेक पारायण केली असतील, तर लगेचच आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?