' या कोड्याचं उत्तर काय? डोकं लढवा, पटापट कमेंट करा

या कोड्याचं उत्तर काय? डोकं लढवा, पटापट कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सगळ्यांनी लहानपणी अनेक कोडी सोडवली असतील. शाळेत असताना तर रिकाम्या वेळेत एकमेकांना शब्दकोडी टाकून ‘कोण किती हुशार आहे’ याची स्पर्धा चालायची.

अजूनही अनेक मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये शब्दकोडी असतातच. असंच एक कोडं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, बघा तुम्हाला येतंय का त्याचं उत्तर..

डोळे आहेत, पण पाहू शकत नाही..

पाय आहेत, पण चालू शकत नाही..

तोंड आहे, पण बोलू शकत नाही..

सांगा पाहू, मी कोण..?

 

puzzel im

 

काय मग.. कळतंय का, मी कोण? या कोड्याचं उत्तर आहे, ‘बाहुली’

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?