'Samsung ने पेटंट केला smart contact lenses camera !

Samsung ने पेटंट केला smart contact lenses camera !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

चष्मा काढून टाकण्यासाठी लेझर ऑपरेशन आणि Contact लेन्सेस हे दोन उपाय आहेत. Contact Lenses चा उपयोग नीट दिसण्यासाठी होतो. चष्मा असल्यावर फक्त चष्म्याच्या काचेच्या चौकोनातून दिसेल तेवढंच स्पष्ट दिसत, पण गोलाकार असल्यामुळे डोळ्यांना सगळ्या गोष्टी लेन्स मधून स्पष्ट दिसतात.

पण माणूस म्हणजे एक नंबरचा हावरट आणि आळशी !

आणि म्हणूनच “गोष्टी सोप्प्या कश्या होतील? कमीतकमी कष्टात जास्तीत जास्त गोष्टी कशा मिळतील?” अशी काही प्रश्नं शोधाची जननी म्हणून काम करतात.

हेच हेरून बहुतेक, गूगलने Smart Lense म्हणून एक contact lense विकसित केली आहे ज्याने मधुमेह तपासता आणि नियंत्रित ठेवता येतो.

google-diabetes-smart-contact-lenses002

पण माणूस इथेच कसा थांबणार? मग ह्या डोळ्याच्या lense मधून फोटो काढता आले तर ?

तुम्हाला इथे काही आठवलं का?

Tom Cruise चा Mission Impossible – 4 Ghost Protocol आठवतोय ?

print004

त्यात तो कसे codes एकीकडे फोटो काढून दुसरीकडे सुटकेस मध्ये प्रिंट करतो?
003

अगदी तसंच काहीसं आता साध्य होणार आहे.

आणि हे साध्य करण्यात Google एकटाच नाहीये. तसंच एक तंत्रज्ञान SAMSUNG ने पेटंट केलं आहे.

ह्या लेन्स मध्ये Samsung ने सेन्सर्स आणि wireless network ने कोणत्याही Android फोन ला एका application ने लिंक करण्याची सोय केली आहे. हे लिंक केलं की लेन्सद्वारे फोटो काढता येऊ शकतो.

म्हणजे – आपल्याला कुठेही, काहीही, डोळ्यांनी जे दिसेल त्याचा डोळ्याच्या एका blink ने फोटो काढता येणार…!

image001
ह्याचा परिणाम स्वरूप –

 

Movies च्या Piracy, आणि लोकांच्या Privacy ची समस्या महा गंभीर झाली आहे…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 49 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?