' फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂 – InMarathi

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज सल्लू भाईचा एखादा सिनेमा येणार असं त्याच्या फॅन्सना कळलं तरी लगेच खुश होऊन जातात. मग अगदी तो सिनेमा थिएटरमध्ये असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर असो प्रेक्षक कायमच आपल्या सल्लू भाईला पसंतीची पावती देतात.

 

radhe inmarathi

 

खरं तर सल्लू भाईला वॉन्टेड सिनेमापासून एक नवी ओळख मिळाली, कारण भाईने काही वेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सपशेल आपटला. आज आपण अशाच एका सिनेमाबद्दल बोलत आहोत जो ऍक्शनपॅड जरी असला तरी त्यातील प्रमुख मुद्दा होता तो हेरगिरीचा, भारताचा हेर पाकिस्तानी हेराच्या प्रेमात पडतो, अशी हटके लव्ह स्टोरी अशी या सिनेमात आहे.

 

raw inmarathi

 

गंमत अशी आहे की या सिनेमाचं नाव तुम्हाला ओळखायचं आहे, मात्र ते चुकीचे असायला हवे. तुमची कल्पनाशक्ती पणाला लावा आणि कमेंट बॉक्समध्ये काही धमाल नावे सुचवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?