' डोकं लढवा : लहानपणी ऐकलेल्या या कोड्याचं उत्तर तुम्हाला माहितीये? कमेंट करा – InMarathi

डोकं लढवा : लहानपणी ऐकलेल्या या कोड्याचं उत्तर तुम्हाला माहितीये? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोडं सोडवण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. एखादा प्रश्न पडला किंवा एखाद्याने एखादा अजब प्रश्न विचारला तर आपला मेंदु वेगाने धावायला लागतो.

या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्वात आधी सुचायला हवे यासाठी तुम्हीही अनेकदा प्रयत्न केले असतील.

एखाद्या प्रश्नाचे किंवा कोड्याचे उत्तर जर सापडले नाही तर रात्रभर झोप लागली नाही असेही अनेकांच्या बाबतीत होते. इतके आपण त्या प्रश्नात गुरफटून जातो. मग ती कोडी गणिताची असो, किंवा शब्दांची. बुद्धीमत्तेचा कस लागणाऱ्या कोड्यांची गंमत काही औरच!

 

question inmarathi

 

बालपणापासून मुलांना अशाच कोड्यांची पुस्तके पालकांकडून आणून दिली जातात. शाळेतही शिक्षकांकडून मुलांची बुद्धीमत्ता चाचणी घेतली जाते.

आज अशाच प्रकारचं एक धमाल कोडं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

                                                                                                  तीन जणं वाढायला, बारा जणं जेवायला
                                                                                                  सांगा पाहू मी कोण?…

 

puzzle 5 im

 

कदाचित हे कोडं तुम्ही यापुर्वी ऐकलं असेल किंवा काहींना ही बाब नवी असेल. मात्र मेंदुला थोडा ताण द्या, जरा विचार करा. तुम्हाला या कोड्याचे उत्तर नक्की सापडेल.

कुणाकुणाला झटपट या कोड्याचे उत्तर सापडते ते पाहूयात. तुम्हाला सापडलेले उत्तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि उत्तर तपासून घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?