' डोकं लढवा (पार्ट -४) : नात्यातील हा गुंता तुम्हाला सोडवता येतोय का? कमेंट करा

डोकं लढवा (पार्ट -४) : नात्यातील हा गुंता तुम्हाला सोडवता येतोय का? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेकांना नाती ओळखण्यात गोंधळ होतो. नातेवाईंकाचा गोतावळा जमला किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये लांबच्या एखाद्या मावशी, आत्या यांनी ‘ओळखलंस का ?’ असं विचारल्यावर आपल्यापैकी अनेकांच्या चेहऱ्य़ावर भलंमोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

आत्याचा नवरा म्हणजे काका की मामा? हा प्रश्न तर अनेकांना पडतो.

 

man im

 

यापुर्वी शाळेत असताना तुम्ही अनेकदा नाती ओळखा हा प्रश्न सोडवला असेल. बुद्धीमत्तेचा कस लावणाऱ्या या प्रश्नात कधी तुमचा गोंधळ उडाला असेल तर कधी तुम्हाला चटकन उत्तर सापडलं असेल.

आजच्या कोड्यात अशाच प्रकारचा एक धमाल प्रश्न घेऊन आलो आहोत.

नात्यांमधील हा गुंता तुम्हाला सोडवता येतोय का? जरा तपासून बघा.

‘देवानंद’ या व्यक्तीच्या कुटुंबातील नात्यांचा हा गुंता तुम्हाला सोडवायचा आहे. देवानंदच्या बायकोच्या भावाची मुलगी ही देवानंदची सून आहे. तर सुनेचे वडील देवानंदचे कोण? 

 

puzzle 4 im

 

डोक्याला ताण द्या, थोडा विचार करा. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्की सापडेल. अर्थात सापडले उत्तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?