' डोकं लढवा (पार्ट -३) : भल्याभल्यांनाही न सुटलेल्या या कोड्याचं उत्तर काय? कमेंट करा – InMarathi

डोकं लढवा (पार्ट -३) : भल्याभल्यांनाही न सुटलेल्या या कोड्याचं उत्तर काय? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोडं सोडवण्याची स्पर्धा सुरु झाली की प्रत्येकजण त्याचे उत्तर शोधण्याची धडपड सुरु करतो.

पार्टीत किंवा मित्रांच्या मैफलीत एखादा कोडं घालतो आणि नंतर चर्चेला उधाण येतं. कुणाची उत्तर फसतात, तर कुणाकडे त्या उत्तराचे अनेक पर्याय असतात. अर्थात कौतुक त्याचंंच होतं जो त्या कोड्याचं अचूक उत्तर शोधून सांगतो.

मग त्याचे भरभरून कौतुक होते आणि ती व्यक्ती पार्टीत भाव खाऊन जातो.

झटपट कोडी सोडवणाऱ्याला कायमच हुश्शार म्हणून गौरविले जाते.

 

puzzle inmarathi

 

ही कोडी सोडवताना आपल्या मेंदुचा कस लागतो.

असंच एक धमाल कोडं घेऊन आलोय खास तुमच्यासाठी…

 

puzzle 3 im

                                                                                               बत्तीस चिरे, त्यात नागीण फिरे

 

कदाचित तुम्ही हे कोडं यापुर्वी ऐकले असेल. तर डोकं लढवा, मेंदुला थोडा ताण द्या आणि या प्रश्नाचे उत्तर सांगा.

कमेंटमध्ये तुमचे उत्तर  नक्की नोंदवा, शिवाय उत्तर तपासून घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?