' राखी सावंत ते शिल्पा शेट्टी, या ६ अभिनेत्रींची खरी नावं माहित आहेत का? वाचा, मूळ नावं..

राखी सावंत ते शिल्पा शेट्टी, या ६ अभिनेत्रींची खरी नावं माहित आहेत का? वाचा, मूळ नावं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडे ‘सेलिब्रिटी’ विश्वाची खूप क्रेझ आहे. सेलिब्रिटी कसे राहतात, काय खातात, कसे बोलतात, त्यांचे कपडे कसे आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. एखादा नवीन चित्रपट आला, की काही काळ त्याच चित्रपटातील डायलॉग्सची लाट येते, नाक्या-नाक्यावर तेच डायलॉग्ज ऐकू येतात, सोशल मीडियावर त्या चित्रपटाच्या गाण्यांचे रिल्स होतात, एकूणच काय, तर सगळीकडे फारच बोलबाला होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सेलिब्रिटींकडे लोक आदर्श म्हणून बघतात. त्यांना फॉलो करतात. एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी मायानगरीत चित्रपटांमध्ये करियर करायचं म्हणून येते आणि हळू हळू त्या व्यक्तीचं नाव तिची ओळख बनते.

शेक्सपियर म्हणतो, ‘नावात काय आहे?’ पण मंडळी, नावातच सगळं काही आहे. बॉलीवूडकरांसाठी तर त्यांचं नाव ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठीच अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःचं नाव बदललं होतं. पाहूया काय आहेत त्यांची मूळ नावं..

१. शिल्पा शेट्टी

 

shilpa shetty inmarathi

 

फिटनेस गोल्स देणाऱ्या शिल्पा शेट्टीचं मूळ नाव आहे, अश्विनी शेट्टी.

२. कियारा अडवाणी

 

kiara advani Inmarathi

 

कबीर सिंग, शेरशाह या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या कियाराचं मूळ नाव आहे, आलिया अडवाणी

३. कतरीना कैफ

 

katrina inmarathi

 

नुकतंच विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधलेल्या कतरीनानेही बॉलीवूडमध्ये येण्याआधी स्वतःचं नाव बदललं आहे. तिचं खरं नाव आहे कतरीना Katrina Turquotte.

४. श्रीदेवी

 

shridevi-inmarathi

 

दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवूडची हवा हवाई श्रीदेवीचं मूळ नाव वेगळंच आहे. श्री अम्मा यंगर अय्यपन हे तिचं मूळ नाव.

५. राखी सावंत

 

rakhi sawant inmarathi

 

नेहमी आपल्या अतरंगी कारनाम्यांनी सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतचं मूळ नाव आहे, निरू भेडा.

६. अनुष्का शेट्टी

 

anushka shetty inmarathi

 

बाहुबली फेम अनुष्काचं मूळ नाव ‘स्वीटी शेट्टी’ आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?