' फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकृती अशा आहेत ज्या कधीही पाहिल्या, तर आनंद देऊन जातात. चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे.

अनेक नामवंत कलाकारांनी अशा दर्जेदार कलाकृतीत भर घातली, आपले योगदान दिले आणि त्यामुळेच भारतीय प्रेक्षकांना उत्तमोत्तम कलाकृतींचा खजिना अनुभवता आला.

 

films 1 im

 

आज आपण अशाच एका चित्रपटाबद्दल बोलत आहोत, ज्याने गेली अनेक दशके मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः धुमाकुळ घातलाय. आजही टिव्हीवर हा चित्रपट लागला की मनसोक्त हसण्याचा मोह आपल्याला आवरत नाही.

चित्रपटाच्या केवळ एका सीनव्दारेही आपण त्याचं नाव ओळखू शकतो.

 

film im

 

जरा डोकं लढवा, विचार करा आणि फोटोत दिलेला हा सीन नेमका कोणत्या चित्रपटातील आहे हे ओळखा. अर्थात यामध्ये थोडी गंमत आहे, कारण हा चित्रपट ओळखून त्याचे नाव सुचवताना केवळ चुकीचे नाव सुचवायचे आहे.

तुमची कल्पनाशक्ती पणाला लावा आणि कमेंट बॉक्समध्ये काही धमाल नावे सुचवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?