' युट्यूब, हॉटेल इंडस्ट्री आणि रीयालिटि शो या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे मराठमोळे चेहेरे! – InMarathi

युट्यूब, हॉटेल इंडस्ट्री आणि रीयालिटि शो या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे मराठमोळे चेहेरे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कंटेंट क्रिएशन, हॉटेल मॅनेजमेंट आणि टॅलेंट रीयालिटि शो या तिन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या ३ प्रसिद्ध लोकांशी इनमराठी टीमने इनमराठी talks या खास मुलाखत विशेष सत्रात गप्पा मारल्या, त्यांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेतलं, या तिन्ही क्षेत्रातली त्यांची कामगिरी त्यामागची त्यांची मेहनत याविषयी त्यांनी आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत!

त्यांच्या मुलाखती तुम्ही इथे बघू शकता!

१. जयंती कठाळे – अन्नपूर्णाच्या सर्वेसर्वा

इनमराठी Talksच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी खाद्यसंस्कृतीला पोचवणाऱ्या शेफ आणि उद्योजिका जयंती कठाळे यांना. जयंती कठाळे यांनी पूर्णब्रम्ह या आपल्या हॉटेल चेनच्या माध्यमातून आपली खाद्यसंस्कृती जगभरात पोचवली आहे. त्यांची यशोगाथा सानिका कुसुरकर यांनी मुलाखतीच्या माध्यमातून उलगडली आहे. व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!

 

२. सुशांत घाडगे – युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर

अल्पावधीतच युट्यूबवर लोकप्रिय झालेल्या आणि स्टँड-अप कॉमेडी, vlog, तसेच roasting च्या माध्यमातून तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या मराठमोळ्या युट्यूबर सुशांत घाडगेशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा पाहण्यासाठी आणि त्याच्या एकंदर प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी इनमराठी talks चा हा दूसरा व्हिडिओसुद्धा अवश्य बघा!

 

 

३. स्वरा जोशी – सारेगमप लिटिल चॅम्प फेम

मुंबईची ड्रामा क्वीन किंवा रव्याचा लाडू…. नुकत्याच पार पडलेल्या सारेगमप लिटील चॅम्पसच्या पर्वातील स्वरा जोशी घराघरात लोकप्रिय आहे. तिच्या गाण्याने, अभिनयाने तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वराचा हाच प्रवास जाणून घेऊया इन मराठी टॉक्सच्या या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून!

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?