' संजय राऊतांच्या ” X X या ” शब्दप्रयोगाबद्दल सोशल मीडियावर वादाचं वादळ! – InMarathi

संजय राऊतांच्या ” X X या ” शब्दप्रयोगाबद्दल सोशल मीडियावर वादाचं वादळ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भाजप-शिवसेना युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचा कोणत्या ना कोणत्या कारणांनी सतत ‘सामना’ होत असतो. यावेळी संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य भाजपला खटकलं आहे.

राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत, बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हा संस्कार दिला आहे. बाळासाहेब हेच गुरु आणि यशवंतराव चव्हाण हेच आमचे आदर्श आहेत. मोठ्यांचा आदर करणे ही संस्कृती आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही, आणि ही xतेगिरी बंद करा. पुन्हा सांगतो ही xतेगिरी बंद करा.”

 

sanjay raut inmarathi

याचमुळे सध्या सोशल मीडियावर वादळ उभं राहिलं आहे.

या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?