' राष्ट्रीय पुरस्कार जाहीर : “रिंगण” सर्वोत्कृष मराठी चित्रपट – InMarathi

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर : “रिंगण” सर्वोत्कृष मराठी चित्रपट

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आजच National Awards 2016 घोषित झाले आहेत त्यात बऱ्याच दिग्गजांनी बाजी मारली आहे. ह्या पुरस्कारांचं प्रदान ३ मे ला होणार आहेत. पुढे आहेत काही प्रमुख पुरस्कार.

पुरस्कार विजेत्यांची यादी सर्वात शेवटी देतच आहोत.

 

सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली (सबको मालूम था!)

Firstlookposter Desktop Wallpaper

Source

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी, चित्रपट – ‘बाजीराव मस्तानी’

slb002

Source

सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (कोई शक? हाय?), चित्रपट ‘पिकू’

bigB003

Source

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : दम लगा के हईशा!

dlkh

Source : Official Fb page

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत, चित्रपट – तनु वेड्स मनु रिटर्नस्

tannu

Source : Official Fb page

सर्वोत्कृष्ट choreographer : रेमो डिसूझा, गाणं “दिवानी मस्तानी”, चित्रपट : बाजीराव मस्तानी.

remo

Source

आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – रिंगण

Ringan_marathipizza

Source

पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे :

सर्वोत्कृष्ट चित्रपट- बाहुबली -द बिगिनिंग

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (पिकू)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कंगना राणावत ( तनू वेडस मनू रिटर्न्स)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- दम लगा के हैशा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बजरंगी भाईजान

सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- तन्वी आझमी (बाजीराव-मस्तानी)

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- रिंगण

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- रेमो डिसोझा ( दिवानी मस्तानी- बाजीराव मस्तानी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)

विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट – हरिष भीमानी (मला लाज वाटते)

विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट)

सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – अमोल देशमुख – औषध (मराठी)

सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- पायवाट (मराठी)

सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट – दारवठा (मराठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) – कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)

सर्वोत्कृष्ट गीतकार – वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा

सर्वोत्कृष्ट गायिका – मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा

सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद – पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून)

सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) – विशाल भारद्वाज (तलवार)

सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) – जुही चतुर्वेदी (पीकू)

सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन – बाजीराव मस्तानी

लिस्ट चा स्त्रोत : लोकसत्ता

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?