' मुखवटा हिंदू नावांचा पण प्रचार ख्रिस्ती धर्माचा; अशी लोकं देशासाठी धोकादायक आहेत – InMarathi

मुखवटा हिंदू नावांचा पण प्रचार ख्रिस्ती धर्माचा; अशी लोकं देशासाठी धोकादायक आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टीप : खालील लेखात दिलेली माहिती ही ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील काही तथ्यांच्या आधारावर दिलेली आहे. लेखात नमूद केलेल्या कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा आमचा हेतू नाही. ही माहिती इंटरनेटवर काही लेखांच्या स्वरूपात तसेच युट्यूबवरच्या काही व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळेल. लेखासाठी वापरलेले सर्व माहिती स्रोत लेखाच्या शेवटी दिलेले आहेत. या विषयाबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसली तरी जास्तीत जास्त योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हाच या लेखाचा मूळ हेतू आहे.

===

“ये नया हिंदुस्तान है, ये घरमें घुसेगाभी और मारेगाभी” उरी सिनेमातला हा डायलॉग आजही आपल्या डोक्यात अगदी चपखल बसला आहे. बदलणाऱ्या भारताविषयी केलेलं हे विधान अगदी योग्य आहे.

याच भारतावर इंग्रज, मुघल, पोर्तुगीज, डच अशा विविध आक्रमणकर्त्यांनी आक्रमण केले आणि आपला देश या सगळ्या पारतंत्र्यातून बाहेर पडला. पण आजही अशी काही लोकं आहेत जे अजूनही त्यांच्या जुन्या परंपरा, रूढी यांना चिकटून आहेत, ही लोकं आजही बदलत्या भारताचे पाय खेचत आहेत, आजही ही लोकं भारताला पुन्हा अंधःकारात घेऊन जात आहेत.

त्यापैकीच एका प्रकारात मोडणारी लोकं म्हणजे Crypto Christian!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

Crypto Christian म्हणजे काय आणि कोणाला म्हणतात?

ग्रीक भाषेत Crypto चा अर्थ म्हणजे छुपा! त्यामुळे या वरील शब्दाचा अर्थ हा ‘छुपा ख्रिश्चन’ असाच निघतो. हा शब्द म्हणजे कोणतीही शिवी किंवा नकारात्मक शब्द नाहीये. Crypto Christian ही ख्रिस्ती धर्मातली संस्थात्मक प्रक्रिया आहे.

 

christian inmarathi

 

Crypto Christian लोकं ज्या देशात अल्पसंख्यांक असतात, त्या देशात ते दिखाव्यासाठी रूढी परंपरा पाळत असतात, मनातून ते फक्त आणि फक्त ख्रिस्ती धर्मशीच जोडले गेलेले असतात, आणि ते याच धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात.

जसा इस्लामचा प्रसार, प्रचार हा तलवारीच्या भितीवर झाला आणि याचे पुरावे आपल्याला इतिहासातसुद्ध पाहायला मिळतात, तसाच ख्रिस्ती धर्माचा प्रचार हासुद्धा २ मुख्य गोष्टींवर झाला आहे, त्या दोन गोष्टी म्हणजे इतरांच्या श्रद्धास्थानाला कमी लेखणे आणि लोकांच्या कमकुवतपणाचा फायदा घेणे.

आणि Crypto Christian लोकं याच २ गोष्टींच्या आधारावर या धर्माचा प्रसार, प्रचार करतात.

क्रिप्टो ख्रिश्चनांची सर्वात जुनी उदाहरणे रोमन साम्राज्यात आढळतात. जेव्हा ख्रिस्ती धर्माने सुरुवातीच्या काळात रोममध्ये आपले पाय रोवले होते. तत्कालीन महान रोमन सम्राट ट्रोजनने ख्रिस्ती धर्माच्या विरोधात आजाव उठवायला सुरुवात केली होती.

या सम्राटाने जी रोमन लोकं ख्रिस्ती धर्मात परिवर्तीत झाले आहेत त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की, तुम्ही पुन्हा रोमन धर्म स्वीकारा किंवा मृत्यूदंड भोगण्यास तयार रहा. या भीतीखातर त्यांनी रोमन धर्म स्वीकारला खरा, आणि ते रोमन देवी देवतांनची पूजासुद्धा करू लागले पण मनातून ते ख्रिस्ती धर्मात पूर्णपणे परिवर्तीत झाले होते.

 

christianity inmarathi

 

ज्या गोष्टीचा प्रचार जिहादी लोकं हिंसेच्या मार्गाने करतात, त्याच गोष्टीचा एका शांततापूर्ण मार्गाने प्रचार हे crypto Christian करतात, हाच काय तो फरक, बाकी या दोघांचे मनसुबे हे सारखेच असतात, अस्तित्वात असलेल्या लोकांच्या श्रद्धास्थानांचे महत्व कमी करणे.

रोमन साम्राज्यात जेव्हा crypto christian लोकांची संख्या वाढली आणि तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली, जे हॉलीवूडच्या ‘अगोरा’ या सिनेमातसुद्धा आपल्याला बघायला मिळतं.

 

agora inmarathi

 

भारतात जेव्हा यांची लोकसंख्या वाढायला लागली तेव्हा इथल्या हिंदू देवी देवतांना अपमानित करण्याचं काम सुरू झालं.

दुर्गा देवीला वैश्या म्हणून हिणवणं, प्रभू श्रीराम यांना बळी घेणारा क्रूरकर्मा म्हणून खिजवणं हे प्रकार या crypto christian कडून सर्रास होताना आपण पाहिले आहेत. याबरोबरच देशातील ब्राम्हणांच्या विरोधात एक आंदोलन उभं करण्यातसुद्धा या लोकांचा सिंहाचा वाटा आहे.

या सगळ्या गोष्टी युरोपमध्ये २००० वर्षांपूर्वी घडल्या आहेत आणि याच गोष्टी आज आपल्या या बदलत्या भारतात आपल्या डोळ्यासमोर घडतायत.

Crypto Christian चं जपानशी कनेक्शन कसं?

मिशनरी लोकांचा तथाकथित संत Xavier १९५० च्या दरम्यान जेव्हा जपानमध्ये आले तेव्हा त्यांनी बहुतांश बौद्ध लोकांना ख्रिस्ती धर्मात सामील करून घेतलं, तिथेसुद्धा या धर्मांतरणाविरुद्ध कालांतराने आवाज उठवला गेला.

 

saint xavier inmarathi

 

बलप्रयोग करून तिथले चर्च, जिसस मेरीची मूर्ती तोडून टाकण्यात आलं तसेच बायबलसह कित्येक ख्रिस्ती धर्माच्या प्रसार करणारी पुस्तकं नष्ट करण्यात आली. जे रोममध्ये झालं तीच पुनरावृत्ती जपानमध्येसुद्धा बघायला मिळाली.

सरकारच्या दबावाखाली लोकांनी बुद्ध धर्म पुन्हा स्वीकारला पण ते crypto christian च्या मुखवट्याआड देशात लपून त्यांच्या धर्माचा प्रसार प्रचार करतच होते. जपानमध्ये याच crypto christian यांना ‘काकुरे ख्रिश्चन’सुद्धा म्हटलं जातं.

२० व्या शतकात जेव्हा जपानमध्ये औद्योगिकरणाचे वारे वाहू लागेल तेव्हा होंडा, टोयोटा, सोनीसारख्या मोठ्या कंपन्यांनी देशभर स्वतःचं जाळं पसरवायला सुरुवात केली. बौद्ध धर्माच्या कट्टरतेसमोर तेव्हा कित्येकांनी हात टेकले आणि इथेच या ‘काकुरे ख्रिश्चन’ लोकांचा विजय झाला, आणि यामुळेच या मोठमोठ्या कंपन्या अज जगभर त्यांचं अस्तित्व निर्माण करू शकल्या.

भारतात असे कोण आहेत ज्यांच्यावर crypto christian असल्याचं लेबल लावलं गेलंय?

भारतातही या crypto christian लोकांनी अगदी भरपूर प्रचार प्रसार केला आहे, भारतातल्या बड्या लोकांवर तर ते crypto christian असल्याचा आरोपसुद्धा झाला, पण crypto म्हणजेच छुपे असल्याने त्यांनी कधीच त्यांची खरी ओळख मान्य केली नाही.

या लेखात खाली उल्लेख केलेली मंडळी सगळी छुपे ख्रिश्चनच आहेत असं आजिबात नाही. पण काही घटनांची chronology बघता यात अगदीच काही तथ्य नाही असंही म्हणणं योग्य ठरणार नाही.

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती के.आर. नारायण हे दलित होते असं आपल्याला माहीत होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर केले गेलेले ख्रिस्ती प्रथेचे अंत्यसंस्कार बघून बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

 

k r narayan inmarathi

 

गौरी लंकेश ज्यांनी ब्राम्हणांना केरळमधून बाहेर फेकण्याचं चित्र फेसबुक प्रोफाइलवर अपलोड केलं होतं, त्यादेखील crypto christian होत्या असा एक समज लोकांमध्ये पसरला आहे.

JNU मध्ये ज्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, आणि त्यानंतर कारवाई केल्यावर भारतीय सरकारवर ब्राम्हणवादी विचारधारेचे आरोप लावले गेले ते सगळे crypto christian असू शकतात.

फक्त हिंदू सणांविरुद्ध किंवा रूढी परंपरेबद्दल गळे काढणाऱ्या आणि बकरी ईद आणि ईस्टरच्या दिवसांतल्या अंधश्रद्धेकडे डोळेझाक करणारे म्हणून नरेंद्र दाभोळकर यांच्याबद्दलही cyrpto christian असल्याचं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं.

देवी दुर्गाला वैश्या म्हणून संबोधणारा प्रोफेसर केदार मंडल हासुद्धा या crypto christian गॅंगचाच एक हिस्सा असू शकतो. तामीळ सुपरस्टार विजय ज्याचं खरं नाव ख्रिश्चन आहे, त्याच्यावरसुद्धा crypto christian असल्याचं लेबल बऱ्याचदा लागलेलं आहे.

ही काही मोजकीच नावं आहेत, कॉँग्रेसची धुरा सांभाळणारा संपूर्ण गांधी परिवार हासुद्धा crypto christian आहे यांचे कित्येक पुरावे आपण इंटरनेटवर व्हायरल होताना पाहिले आहेत.

शिवाय या परिवाराने पद्धतशीरपणे crypto christian या कन्सेप्टला खतपाणी घातलं आहे हे यांच्या कृत्यांवरून तर स्पष्टच होतंय. हे सगळे crypto christian आहेत की नाहीत यावर कुठेच स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार नाही.

 

gandhi inmarathi

 

कारण crypto चा अर्थच छुपा असल्याने, हिंदू शीख, मुस्लिम, दाक्षिणात्य यापैकी कुणीही crypto christian असू शकतो, कारण ही लोकं त्यांची खरी ओळख कधीच जगासमोर येऊ देत नाहीत.

या लेखात उल्लेख केलेल्या व्यक्ति या crypto christian नसतीलही, पण एकंदरच ख्रिस्ती धर्माचा इतिहास आणि प्रचार बघता या सगळ्या प्रकारात काहीच तथ्य नाही असंदेखील म्हणता येणार नाही.

हा सगळा प्रकार खूप भयानक आहे, वाचताना नक्कीच आपल्याला याचं गांभीर्य जाणवतं, पण केवळ इतर धर्मांचं महत्त्व कमी करून स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या या crypto christian लोकांपासूनच देशाला सर्वात जास्त धोका आहे हे मात्र नक्की.

Sources :

HOW Crypto Christian Play their role silently ?TTH News ।Ashish Singh

भारत के गुप्त ईसाइयों का उतर गया नकाब

Crypto-Christianity: The long history of hidden faith

Why are there so many crypto-Christian Sikhs, Hindus and Buddhists in India?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?