' तुमच्या आवडत्या या १२ हिरॉईन्सच्या 'मादक' अदा तुमचा कलिजा खलास करतील

तुमच्या आवडत्या या १२ हिरॉईन्सच्या ‘मादक’ अदा तुमचा कलिजा खलास करतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

डबू रत्नानी हे नाव कोणाला परिचित नाही? बॉलिवूडचा हा प्रसिद्ध फोटोग्राफर विविध जाहिरातींच्या कॅम्पेनसाठी केलेल्या “उत्कृष्ट” फोटोग्राफीसाठी ओळखला जातो. त्याच्या दरवर्षीच्या कॅलेंडरमध्येसुद्धा अशीच ‘ऊत्कृष्ट’ फोटोग्राफी असते ह्यात संशय नसतो. फक्त आपली उत्कृष्टतेची व्याख्या तेवढी तपासून पहायला हवी 😉

डबूच्या कॅलेंडरपैकी काही खास अभिनेत्रींच्या बोल्ड अवतारातले फोटोज आम्ही इथे शेअर करत आहोत.

 

parineeti inmarathi

 

फक्त आधीच एक अलर्ट – सदर फोटोज अनेकांना अश्लील वाटू शकतात. ही कला आहे की अश्लीलता? हा प्रश्न आम्ही वाचकांच्या मनावर सोडतो. मुद्दा इतकाच की – open at your own risk…!

चला तर – सुरू करू या?

१) विद्या बालन

The Dirty Picture मध्ये आपल्या बोल्डनेसने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या विद्या बालनने डबूच्या कॅलेंडरमध्येसुद्धा आपल्या मादक अदानी लोकांची झोप उडवली!

 

vidya balan inmarathi

 

२) आलिया भट

आलियाचा क्युटनेस आपण पाहिलाच असेल पण तिचा या बोल्ड अवतारातील लुकही तुमची झोप उडवेल, सध्या हॉट सेक्सी आणि क्युट असं एकत्र कॉम्बिनेशन असलेली एकमेव अभिनेत्री म्हणजे आलियाच!

हे ही वाचा युसूफ खान ते दिलीप कुमार हा प्रवास उलगडणारे हे ९ दुर्मिळ फोटो पहाच

 

alia bhatt inmarathi

 

३) कियारा अडवाणी :

कबीर सिंग मध्ये सोज्वळ प्रीतीच्या भूमिकेत काम करणारी कियारा आपल्याला माहीत आहेच पण सध्या बॉलिवूडमध्ये ती ओळखली जाते तिच्या या बोल्ड आणि बिनधास्त इमेजमुळेच.

 

kiara advani inmarathi

 

 

४) श्रद्धा कपूर :

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून श्रद्धासुद्धा या इंडस्ट्रीत आली, स्थिरावली आणि फार कमी काळात ती तरुणांची फेवरेट झाली, श्रद्धाचा हा लुक आजही चाहत्यांना घायाळ करणारा आहे!

 

shraddha kapoor

 

 

५) दीपिका पदुकोण :

शाहरुखसारख्या मोठ्या स्टारच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणारी दीपिका पडूकोण आज एका वेगळ्याच शिखरावर आहे, सर्वात उंच तरीही तितकीच आकर्षक आणि बोल्ड असलेली दीपिका तिच्या सेक्सी अवतराइतकीच तिच्या अभिनयासाठीसुद्धा ओळखली जाते!

 

 

deepika padukone inmarathi

 

६) जॅकलिन फर्नांडिस :

श्रीलंकन ब्युटी म्हणून नावाजलेली जॅकलीन तिच्या हॉट अवतारासाठीच प्रसिद्ध आहे, तिचे सिनेमातले बोल्ड सीन्स आणि तिचं फक्त सिनेमातच असणं हे प्रेक्षकांसाठी नेत्रसुखद असतं!

 

jacqueline inmarathi

 

 

 

७) अनुष्का शर्मा :

विराट – अनुष्का आणि आता तर त्यांच्या मुलीची चर्चा होते, पण सध्या संसारात रमलेल्या अनुष्काचे हे बोल्ड फोटोज आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवतात!

 

 

anushka sharma inmarathi

 

 

८) सनी लीऑनी :

 

पॉर्न इंडस्ट्री ते बॉलिवूड असा प्रवास करून आज कित्येक लोकांच्या मनावर राज्य करणारी सनी आणि तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज तर यात यायलाच हवेत!

 

sunny leone inmarathi

 

 

 

९) बिपाशा बसू :

२००० च्या काळात जिस्म सारख्या सिनेमातून अभिनय आणि बोल्डनेस याच्या सगळ्या सीमा पार करणारी बिपाशा बासु आजही लोकांच्या चांगल्या स्मरणात आहे, नुकतंच तिने तिच्या बोल्ड अवतरात कमबॅक करून लोकांना सुखद धक्का दिला होता!

 

bipasha basu inmarathi

 

१०. भूमी पेडणेकर :

स्वतःच्या अभिनयातून ओळख निर्माण करणाऱ्या भूमी पेडणेकरलाही डबूच्या कॅलेंडरमध्ये बोल्ड लुक फोटोशूट करण्याचा मोह आवरता आलेला नाही!

 

bhumi pednekar inmarathi

 

११. दिशा पटाणी :

इंस्टाग्रामवरचे बोल्ड फोटोज आणि खास बिकिनी शूटसाठी प्रसिद्ध असलेल्या दिशासाठी तर चाहत्यांच्या मनात खास जागा आहे, तिच्या बोल्डनेसची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही हे अगदी खरं आहे!

 

disha patani inmarathi

 

१२) क्रीती सनॉन :

गर्ल नेक्स्ट डोअर म्हणून लोकप्रिय असलेली क्रीती सनॉन हीदेखील क्युटनेससाठीच ओळखली जाते, पण तिचे हे बोल्ड लुक्स पाहून खुद्द डबूसुद्धा गांगरून गेला असेल नाही का?

 

kriti sanon inmarathi

 

 

तर हे होते प्रसिद्ध फोटोग्राफर डबू रत्नानीचे बेस्ट ऑफ दि बेस्ट १२ फोटोज. नव्या कॅलेन्डरमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं, ‘अधिक ऊत्कृष्ट’ असणार ह्यात शंका नाही… 😉

===

हे ही वाचा ‘कपूर अण्ड सन्स’ चे हे २७ दुर्मिळ B&W फोटो चित्रपटप्रेमींनी पहायलाच हवेत

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?