' आर्यन खान आणि क्रूझ : सोशल मीडियावर आली विनोदांची त्सुनामी!

आर्यन खान आणि क्रूझ : सोशल मीडियावर आली विनोदांची त्सुनामी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सोशल मीडिया माध्यम हे असे माध्यम आहे जिथे अगदी नाक्यावर घडलेल्या घटनेची चर्चा संपूर्ण जगभरात होते. सोशल मिडियावर सामान्य माणूस अगदी असामान्य होऊन जातो. मग आपले लाडके सेलिब्रेटी कसे मागे पडतील? ते तर कायम सोशल मीडियामध्ये या ना त्या कारणांमुळे चर्चेत असतात.

नुकतंच शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स पार्टीवरून अटक करण्यात आली. त्याची आधीच आठ तास चौकशी करण्यात आली आहे. आता यापुढे कोणती कारवाई केली जाईल हे कळेलच, या घटनेची सोशल मीडियावर मात्र चांगलीच टर उडवली जात आहे. आर्यन खानच्या अटकेवरून सोशल मीडियात जोक्स फिरत आहेत. चला तर मग बघुयात लोकांची विनोदबुद्धी किती तल्लख आहे ते…

 

aaryan inmarathi 1

नितेशजींनी अदानींच्या पोर्टवर सापडलेल्या ड्रग्सचा या प्रकरणाशी संबंध जोडून उपरोधिक टोला लगावला आहे.

 

aaryan inmarathi 2

 

काही वर्षांपूर्वी संजय दत्तच उदात्तीकरण करणारा संजू नावाचा सिनेमा आला होता आता त्याच धर्तीवर आर्यु येईल असे यांचं म्हणणं आहे.

 

aaryan inmarathi 3

 

आर्यन खानची तुलना तर थेट एका योद्धयांशी केली जात आहे आणि खोचकपणे टीका देखील केली जात आहे.

 

aaryan inmarathi 4

 

आपल्या मुलाने सेक्स करावा, किस कराव असे रोकठोक मत मांडणाऱ्या शाहरुखचीच आता खिल्ली उडवली जात आहे..

 

aaryan inmarathi 5

दारूबंदीच्याच दिवशी नेमका हा मुलगा ड्रग्स प्रकरणात अडकतो हाच मुद्दा घेऊन लोक आता त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत.

 

aaryan inmarathi 6

 

मुलाच्या हट्टाखातर शाहरुखने बनवलेल्या रा वन सिनेमावरून आता त्याची खिल्ली उडवली जात आहे.

 

aaryan inmarathi 7

 

यशराज कॅम्पचा लाडका हिरो म्हणून शाहरुख ओळखला जातो, म्हणूनच यशराजने अमली पदार्थावर सिनेमा बनवावा आणि शाहरुखला घ्यावे असे यांचे म्हणणे असावे.

 

khan 1 inmarathi

 

शाहरुख खान फेमस आहे तो त्याच्या डायलॉग्समुळे तर त्याचा मुलगा आता कोणते डायलॉग मारेल यावरून त्यांची आता खिल्ली उडवली जात आहे.

शाहरुख खानने मध्यंतरी एका मुलाखतीत आपल्या मुलाबद्दलची अनेक मुक्ताफळे उधळली होती, ज्यावरून तोच मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. आज बॉलीवूडमध्ये एकीकडे मलायका सारख्या अभिनेत्री सुखी संसार सोडून अर्जुन कपूर सोबत सूत जुळवत आहेत. तर शाहरुखची समाजातील ओळख म्हणजे एक प्रेमळ, एकनिष्ठ पती, कर्तव्यदक्ष बाप अशी होती, मात्र मुलाच्या अशा कर्तृत्वामुळे त्याची जनमानसातली प्रतिमा नक्कीच ढासळेल..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?