' महात्मा गांधींचे हे ८ विचार आजही तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात! – InMarathi

महात्मा गांधींचे हे ८ विचार आजही तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांची आज जयंती. गुजरातमधील पोरबंदर हे त्यांचे जन्मठिकाण. पेशाने वकील असलेले महात्मा गांधीं एक तत्वज्ञ देखील होते. त्यांच्यावर लिओ टॉल्स्टॉय, जॉन रस्किन यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी जगाला अहिंसेचे महत्व पटवून दिले.

देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलेच त्याचबरोबरीने त्यांनी आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय विचार मांडले आहेत. त्यातलेच काही विचार आपण या लेखात पाहणार आहोत…

 

gandhi 1 inmarathi

 

‘वाचाल तर वाचाल’ अशी आपल्याकडे म्हण आहेच, गांधीजींनी देखील आपल्या विचारातून पुस्तकांचे महत्व सांगतात.

 

gandhi 2 inmarathi

 

प्रार्थनेला गांधीजींनी कायमच महत्व दिले आहे. प्रार्थना म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण करणे नव्हे असं त्यांनी आपल्या विचारातून सांगितले आहे.

 

gandhi 3 inmarathi

 

आजही व्यक्तींची पारख त्यांच्या कपड्यावरून केली जाते, गांधीजींनी कायमच साधेपणाने जीवन जागून आपले चरित्र कायम उत्तम ठेवले.

 

gandhi 4 inmarathi

 

आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून माणसांमध्ये भांडण होत असतात पण क्षमा करण्याची वेळ येते तेव्हा माणूस कचरतो. क्षमा करणं हा सर्वात मोठा माणसाचा गुणधर्म आहे असे गांधीजी आपल्या विचारातून सांगतात.

 

gandhi 5 inmarathi

 

आज माणूस म्हंटलं की त्याच्याकडून चुका होणारच, गांधीजींनी याच चुकांवर आपले विचार सांगितले आहेत.

 

gandhi 6 inmarathi

 

लहान मुले देवाघरची फुले असे म्हंटल जात, लहान मुलांच्यातील निरागसता हा तर एक चर्चेचा विषय असतो. म्हणूनच गांधीजींनी लहान मुलांच्या प्रेमाबद्दल आपले विचार मांडले आहेत.

 

gandhi 7 inmarathi

 

मानवी मनं खरं तर कोणीच ओळखू शकत नाही आणि आपल्या विचारांना देखील कोणीच थांबवू शकत नाही. गांधीजींना अनेकवेळा अटक  झाली मात्र त्यांच्या विचारांना ब्रिटिश अधिकारी अटक करू शकले नाहीत.

 

gandhi 8 inmarathi

अनेकांनी समाजसेवेचे महत्व पटवून दिले आहे, गांधीजींनी देखील आपल्या विचारातून इतरांची सेवा करण्याचे महत्व पटवून दिले आहे.

हे आणि असे अनेक विचार गांधीजींनी त्याकाळात सांगितले होते. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर आजदेखील अनेक लोक जाताना दिसून येतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?