' लॉकडाऊनच्या काळात गुंतवणुकीशिवाय उत्पन्नाचा नवा मार्ग दाखवणारा लेख! – InMarathi

लॉकडाऊनच्या काळात गुंतवणुकीशिवाय उत्पन्नाचा नवा मार्ग दाखवणारा लेख!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मानवी जीवन अतिशय अस्थिर आहे. जगावर आलेल्या करोनारूपी संकटाने हे नव्याने सिद्ध झाले आहे. अशा अस्थिर जगात आपण जगत आहोत. तरीही पुढील प्रत्येक श्वास घेता येईल आणि त्यापुढील श्वास आपण घेऊ शकू, आशेने जीवन पुढे पुढे जात असतं.

आपण जिवंत असताना तर आपण आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करत असतोच. मात्र, आपण जिवंत नसतानाही आपण आपल्या कुटुंबाला विम्याच्या स्वरुपात आर्थिक बळ देत असतो.

करोनारूपी संकटामुळे जगाचे व्यवहार अमूलाग्र पद्धतीने बदलले आहेत. जगच बदललं आहे, असंही म्हणता येईल. म्हणजे एखाद्या युद्धात लढण्यासाठी मैदानावर न जाता घरात बसून आपण लढाई लढू शकतो, अशी कधी कोणी कल्पनाही केली नसेल.

मात्र, या घरबंदीमुळे, बाजारबंदीमुळे व्यवहार ठप्प झाले. परिणामी प्रत्यक्ष मानवी संपर्काची गरज असलेले व्यवसाय अक्षरश: ठप्प झाले. दररोज गल्ल्यात कॅश खेळत असल्याने सगळं काही सुरळित असताना, अचानक आवक कमी झाली आणि गल्ला रिकामा झाला. त्यामुळे अनेकांना रोजगार देणारे व्यापारी मंडळी अडचणीत आले आहेत.

त्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, बाजारातील अनेक व्यवसाय ठप्प झाले. छोटे छोटे व्यावसायिकही बेकार झाले, असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये. आजारपण, अस्थिर जीवन आणि एकूणच बाजाराची अवस्था पाहता, विमा या संकल्पनेला नवे महत्व प्राप्त झाले आहे.

त्यामुळेच तर शासकीय अधिपत्याखाली असलेल्या भारतीय जीवन विमा निगमचे (LIC) महत्व अधोरेखित झाले आहे. सरकारच्या कठीण काळात सरकारच्या मदतीला धावून जाणारी विश्वसनीय संस्था म्हणूनही अलिकडच्या काळात LIC चर्चेत आहे. विमा खरेदीदारांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम LIC ला आहे. परिणामी ‘LIC एजंट’ या व्यवसायाला मागणी वाढली आहे.

lic of india building

त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तुमची नोकरी गेली असेल, तुमचा व्यवसाय ठप्प असेल तर तुम्ही LIC Agent हा व्यवसाय वजा नोकरी करू शकता. या प्रतिष्ठेच्या कामातून तुम्ही इतरांचे कुटुंब सुरक्षित करालच पण स्वत:ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाल.

अधिक माहितीसाठी संपर्क: 
श्री. योगेश वैद्य (विकास अधिकारी, एलआयसी)
संपर्क : 99702 79231 / 98224 76226

सल्लागार (एजंट) व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं?

एलआयसीच्या विविध प्रकारच्या विमा पॉलिसीजची आपल्या परिचितांना माहिती द्यायची. त्यांची गरज, आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना आवश्यक त्या पॉलिसीज द्यायच्या. एलआयसीतील विकास अधिकाऱ्याशी चर्चा करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करायची. बस्स एवढचं. शिवाय एलआयसी ही केंद्र सरकारची विमा कंपनी असल्याने कोणत्याही प्रकारची जोखीम नाही. त्यामुळे पॉलिसीधारक मिळविणे खाजगी विमा कंपन्यांपेक्षा अधिक सहजपणे शक्य.

lic of india

 

हे बघा LIC सल्लागारास (एजंटास) मिळणारे लाभ

  • कोणत्याही गुंतवणुकीशिवाय सहजपणे विश्वसनीय शासकीय संस्थेसोबत अधिकृतरित्या काम करण्याची संधी.
  • इतर कोणत्याही व्यवसायात मिळणार नाही एवढं भरघोस, सन्मानजनक कमिशन.‍
  • वेळेच्या बंधनाशिवाय स्वत:च्या सोयीनुसार काम करण्याची संधी.
  • इतर नोकरी-उद्योग-व्यवसाय सांभाळून सहजपणे काम करणे शक्य.
  • केवळ इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि बोलण्याची आवड ही एकमेव पात्रता.
  • अमर्यादित उत्पन्नाशिवाय मेडिक्लेम, अपघात विमा, ग्रॅच्युटी, दुचाकी-चारचाकी इत्यादी सुविधा.
  • केवळ पाच वर्षे काम केल्यानंतर प्रत्यक्ष एलआयसीमध्ये विकास अधिकारी ही `क्लास टू’ची पोस्ट.
    एलआयसीकडून योग्य ते प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र.

आपली जर नोकरी गेली असेल, व्यवसाय ठप्प झाला असेल, तर आपण LIC Agent (सल्लागार) म्हणून सन्मानजनक आणि शासकीय संस्थेसोबत काम करून आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकता.

विमा गुंतवणुकीसाठी LIC च का?

  • केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी केंद्र ६४ वर्षे जुनी सरकारची विमा कंपनी.
  • सन २०१८-१९ च्या आकडेवारीनुसार २१.९ कोटी पॉलिसीधारक.
  • LIC मध्ये सन २०२० च्या आकडेवारीनुसार तब्बल १ लाख १४ हजार कर्मचारी कार्यरत.
  • देशभरात तब्बल १२ लाखांहून अधिक एलआयसी सल्लागार (एजंट) कार्यरत.

lic of india

  • सरकारचे नियंत्रण असलेली संस्था. विश्वसनियता, खात्रीशीरपणा आणि अधिकाधिक लाभ देणाऱ्या योजना.
  • वेगवेगळ्या वयोगटाचा आणि गरजेचा विचार करून जीवन विमा, निवृत्तीवेतन योजना, लहान मुलां-मुलींसह, महिलांसाठी विशेष योजना.
  • या सर्व पार्श्वभूमीवर LIC घेऊन आली आहे, LIC Insurance Advisor किंवा LIC Agent होण्याची सुवर्णसंधी.
    LIC ने खास आपणासाठी आणली आहे LIC सल्लागार (Advisor) किंवा LIC एजंट होण्यासाठी सुवर्णसंधी.

अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. योगेश वैद्य 
विकास अधिकारी, एलआयसी
संपर्क : 99702 79231 / 98224 76226

सूचना : योगेश वैद्य यांच्यामार्फत LIC Agent नियुक्ती फक्त पुणे व पिंपरी चिंचवडपुरतीच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?