' जोडीदाराच्या कुठल्या गोष्टी आवडतात? - ह्या मुलीचं उत्तर नात्यांचं सुंदर दर्शन घडवतं!

जोडीदाराच्या कुठल्या गोष्टी आवडतात? प्रेमाच्या नात्याचं दर्शन घडवणारं या मुलीचं उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम – लग्न – लिव्ह इन रिलेशन — romantic नात्यांची वेगवेगळी रूपं आहेत ही. नात्यांच्या स्वरुपात जरी कालानुरूप बदल होत गेले असले तरी प्रेम व्यक्त होण्यात, ते feel करून घेण्यात अजिबात बदल घडत नसतात.

 

Romantic-Picture-marathipizza

स्त्रोत

नाते अजूनही कसे “तसेच” भावनिक दृष्ट्या टवटवीत आहेत हे Quora वर एका उत्तरात दिसलं.

एक प्रश्न विचारला गेला – What are some of the most underrated pleasures with your partner? – म्हणजे :

“तुमच्या जोडीदारासोबतच्या अश्या कोणत्या वेगळ्या आणि कमी notice केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात?”

ह्या प्रश्नावर Neha DSouza ह्या मुलीने खूपच गोड उत्तर दिलंय.

ते उत्तर आणि त्याचा अनुवाद असा :

Whenever I fall asleep on his shoulder or in his lap, he plays with my hair while gently caressing my head.

जेव्हा जेव्हा मी त्याच्या खांद्यावर किंवा कुशीत झोपी जाते तेव्हा तो हळुवारपणे माझ्या डोक्याला गोंजारतो, केसांशी खेळतो.

He always manoeuvres me when we walk on the road. He holds my hand while crossing streets and ensures I walk towards the side of the pavement.

रस्त्यावरून चालताना तो नेहेमी मला योग्य दिशेने नेतो. रस्ता cross करताना माझा हात धरतो आणि फरसबंदीच्या योग्य बाजूने मी चालेन ह्याची काळजी घेतो.

When he plays to my fantasy that we are part of a Harry Potter story at any given time and gives in to my whim that I’m Hermione and he is Ron.

जेव्हा माझी इच्छा म्हणून आम्ही Harry Potter ची पात्रं बनून खोटं खोटं वागू लागतो तेव्हा तो माझ्या इच्छेखातर मला Hermione बनू देतो आणि स्वतः Ron बनतो.

Whenever I ask him if I’m looking fat, he makes sure he looks very shocked and aghast that such a ridiculous thought should ever cross my mind.

जेव्हा जेव्हा मी त्याला विचारते की मी जाड झालीये का – तेव्हा तेव्हा तो अगदी खात्रीने असा काही चेहरा बनवतो की असा विचीत्र विचार माझ्या मनात आलाच कसा.

Whenever anyone compliments me for my poems or stories, he beams with pride.

माझ्या कविता, कथांचं कुणी कौतुक केलं की त्याची छाती अभिमानाने फुलून जाते.

When he falls asleep in my lap, his hair askew, his mouth slightly open, his heart drumming gently against his chest as it rises and falls. I run my fingers through his hair, he briefly opens his eyes, smiles at me and falls back to sleep. That by far, is the greatest pleasure.

तो जेव्हा माझ्या कुशीत झोपतो, तोंड थोडं उघडं, हृदय हळुवार धडकत असतं, तेव्हा मी माझी बोटं त्याच्या केसांवरून फिरवते. तो हळूच त्याचे डोळे किलकिले करतो, माझ्याकडे बघून गोड स्मितहास्य करतो आणि परत झोपी जातो. सर्व सुखांपेक्षा हे सुख सर्वात मोठं आहे.

वाह…!

Speechless…!

प्रेम म्हणजे प्रेम असतं…तुमचं आमचं…नवं-जुनं…सगळं सेम टू सेम असतं…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 172 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?