'स्वप्नील जोशी "अश्या" अवतारात, वाचक म्हणतात "म्हातारीचा झगा आठवला"

स्वप्नील जोशी “अश्या” अवतारात, वाचक म्हणतात “म्हातारीचा झगा आठवला”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही दिवसांपूर्वी एक मराठी सिरीयलमधल्या अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये सांगिलते की, ‘आजकाल ट्रोल आणि पेट्रोल महाग झाले आहे’. या अभिनेत्याचा मुद्दा अगदी वास्तवाशी संबंध असणारा असला टीव्हीवर आपल्या सिरीयल मध्ये जे काही असंबंध  गोष्टी दाखवतो त्यावरूनच लोक आपल्याला ट्रोल करत असतात.

आजकाल तुम्ही सोशल मीडियावर किती दिसता यावरून तुमचं अस्तित्व अवलंबून असते. नवीन डिझायनर साडी ते मालदीवच्या एखादया रिसॉर्टमधला अर्धनग्न फोटो असो, सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ट्रोल होतच असतात. मग ते मराठी असो किंवा हिंदी सेलिब्रिटी असो.

साराअली खानचा एक बॅकलेस फोटो सध्या फार चर्चेत आहे. त्या फोटोचे कौतुक देखील होत आहे आणि टीका ही होत आहे. प्रियांका चोप्रा तर सतत कपड्यांवरून ट्रोल होत असते. रणवीर सिंग  हा अभिनेता चित्रविचित्र कपड्यांच्या स्टाईल साठीच ओळखला जातो.

चला हवा येऊ द्या मध्ये सध्या हसण्यासाठी जज म्हणून घेतलेल्या स्वप्नील जोशीला त्याच्या स्टाईल वरून सोशल मीडियावर अनेक कंमेंट्स मधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. चला बघूया काही मजेशीर कंमेंट्स.

 

comments 1

 

हीच ती स्टाईल ज्यावरून त्याच कौतुक देखील होतंय आणि ट्रोल ही केल जातंय

हे ही वाचा – ट्रोल्सना वैतागलात? हे करा आणि त्रासदायक ट्रोलिंगला दूर ठेवा!

 

fb comment

 

स्वप्नील जोशींच्या या स्टाईलची तुलना थेट रणवीरसिंगशी केली जात आहे .

 

comments 3

 

कंपूशाही वरून जसे बॉलीवूड ला ट्रोल केले जात आहे तसेच मराठी इंडस्ट्रीला सुद्धा टार्गेट केले जात आहे.

 

comments 4

 

एकीकडे त्या ड्रेस वरून ट्रोल होत असताना काहींनी हेअर स्टाईल आणि दाढी वरून आपापली मते व्यक्त करत आहेत.

 

 

comments 5

 

ट्रोल करणारे जसे असतात तसे  काही चाहते काळजीपोटी काही सूचना देखील करत असतात.

 

comments 7

 

कोरोनामुळे पिपिई किट सर्वाना परिचयाचे  झाले आहे त्यामुळे स्वप्नीलच्या या ड्रेसची तुलना किटशी केली जात आहे.

 

comments

 

सुई धागा सिनेमातील म्हातारीच्या झग्यासारखा हा पोशाख आहे असेदेखील ट्रोलर्स बोलत आहेत.

 

comments 6

 

ट्रोलर्स सेलिब्रेटींच्या स्टाईल ला कोणत्या गोष्टीशी तुलना करतील सांगू शकत नाही. काही सेलिब्रिटी त्या कंमेंट्स तितक्याच गमतीने घेतात, मात्र काही सेलिब्रिटी त्यांच्या भाषेत ट्रोलर्सना सुनावतात देखील.

===

हे ही वाचा – अमृता फडणवीस होताहेत आता मॉडेलिंग केल्यामुळे ट्रोल…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?