IIT च्या विद्यार्थ्याने स्वतःला Flipkart वर विकायला ठेवलं – कारण फारच गमतीशीर आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आर्टिकलचं टायटल वाचून आश्चर्य वाटलं? हे खोटं वाटतंय?

Well, आम्ही कधीच खोटं बोलत नाही. एका IIT खरगपूरच्या विद्यार्थ्याने खरंच स्वतःला Flipkart वर विक्रीला ठेवलं होतं.

ह्या “वेड्या” विद्यार्थ्याचं नाव आहे: आकाश मित्तल.

aakash mittal sale on flipkart00 marathipizza

स्त्रोत

आणि असली अफलातून गोष्ट करण्यामागचं कारण?

Flipkart ला नोकरीसाठी application…!!! 😀

त्याच्या स्वतःच्याच शब्दात :

तुम्ही जेव्हा फक्त ६ पोइंटर असता आणि तुमची स्पर्धा देशातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांसोबत असते तेव्हा जॉब मिळवणं किती अवघड आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असतं. अश्यावेळी तुम्ही काहीतरी “crazy” आणि “random stuff” करता, ज्याने तुम्ही इतरांपासून वेगळे उठून दिसाल. हा माझा Flipkart मधील APM च्या पदासाठी resume आहे. मला “ह्या वरून” interview साठी बोलावलं गेलं नाही, पण ह्यामुळे कुणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य नक्कीच येईल.

खाली आहेत, आकाशने Flipkart वर स्वतःला विक्रीस ठेवल्याचे स्क्रीन शॉट्स :

aakash mittal sale on flipkart01 marathipizza

aakash mittal sale on flipkart02 marathipizza

aakash mittal sale on flipkart03 marathipizza

वरील माहिती आकाशच्या ज्युनिअरने Quora वर एका प्रश्नाच्या उत्तरामधे टाकली आहे.

अर्थातच – हे उत्तर आणि आकाश – चांगलेच लोकप्रिय झाले आहेत !

आकाश बरोबर बोलला होता – आमच्या चेहऱ्यावर खरंच हसू उमटलंय 🙂

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 193 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?