व्लादिमिर पुतीनबद्दल 11 गमतीदार facts ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, सध्या त्यांच्या आक्रमक धोरणामुळे चर्चेत आहेत. जगभरातल्या तरुणाचे fevourite झाले आहेत. Business Insider India नी, त्यांच्याबद्दल ११ गमतीशीर facts एकत्र करून एका व्हिडीओमध्ये संकलित केल्या आहेत. त्या facts ची ही लिस्ट. व्हिडीओची लिंक शेवटी देत आहोतच.

१ – खूप उशिरा झोपतात आणि पहिली न्याहारी भर दुपारी घेतात !

p00

 

२ – रोज नाश्त्यानंतर, विचार करायला, पोहायला जातात !

p2

 

३ – त्यांच्या बाप्तिस्मा लपून छपून करण्यात आला होता – कारण त्यावेळी रशियामध्ये धर्मावरच बंदी होती!

 

p3

 

p3-1

 

४ – पुतिन, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रहात नाहीत…!

p4

त्यांना वाटतं की राजधानीमध्ये खूप जास्त गर्दी आहे. म्हणून ते मॉस्कोबाहेर एका राजवाड्यात रहातात.

p4-2

 

५ –  ते Judo मध्ये Blackbelt आहेत – 1974 साली कॉलेज champion होते.


vladimir putin interesting facts 05 marathipizza

 

p5-1

 

६ – त्यांनी शाळेच्या रेडीओमध्ये काम केलं आहे.

p6

 

७ – त्यांचे निकटवर्तीय त्यांना झार म्हणतात – आधी “बॉस” म्हणायचे.

p7p7-1

 


८ – इन्टरनेट अजिब्बात आवडत नाही! त्यांना ते असुरक्षित आणि complicated वाटतं.

p8

 

p8-1

 

९ – त्यांच्या तारुण्यात त्यांना गुप्तहेरांच्या कथा आणि टीव्ही सिरीज आवडायच्या.

p9

 

१० – आणि ते स्वतः गुप्तहेर बनलेसुद्धा! 1985साली KGB ह्या रशियन गुप्तहेर यंत्रणेने त्यांना “अदामोव” ह्या नावाने जर्मनीत पाठवलं होतं.

 

p10

 

११ – ते सिगरेट ओढत नाही!!! आणि मद्यप्राशन फार क्वचितच करतात!!!

p11

 

थोडक्यात – रशियाचे हे कणखर अध्यक्ष, थोडेसेच का असेना, पण आपल्यासारखे आहेत!

तुमच्याकडे कुठल्या प्रसिद्ध व्यक्तीची अशी काही खास माहिती आहे का? आम्हाला जरूर पाठवा.

Business Insider Indiaचा व्हिडीओ


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 inMarathi.com. All rights reserved.
Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 228 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?