' तुमच्या bag वर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे!

तुमच्या bag वर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नवीन Bagpack विकत घेतल्यावर आपण त्याची स्टाईल, तिचा कपडा, तिची ठेवण वगैरे गोष्टी अगदी तपासून घेतो. जेणेकरून पाठीवर चढवल्यावर ती आपल्याला सूट झाली पाहिजे. या इतर गोष्टी तपासताना Bagpack वरच्या एक गोष्टीकडे मात्र अजिबात लक्ष जात नाही.

या Bagpack वर एक लहानशी फट असते, जिच्यावर क्वचितच कोणाचं लक्ष जात असेल.

bagpack-hole-marathipizza

स्रोत

तुमच्यापैकी अनेकांचं लक्ष गेलही असेल, पण उगाच स्टाईल म्हणून काय तरी दिलं असेल असा विचार करून तुम्ही तिला निरुपयोगी ठरवलं असेल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल ही छोटीशी गोष्ट फारच फायद्याची आहे.

या छोट्याश्या फटीच्या माध्यमातून तुम्ही फोनला एयरफोन कनेक्ट करून, फोन तुमच्या Bag मध्येच ठेवून गाणी एकूण शकता.

 

bagpack-hole-marathipizza01

स्रोत

यामुळे तुमचा फोन तुमच्या Bag मध्ये सुरक्षित राहतो आणि तुम्ही एयरफोनची वायर Bag ची चैन उघडल्याविना फोनला कनेक्ट करू शकता.

जर तुम्ही ट्रेकिंग वगैरे करत असाल तर उंच उंच पर्वतांवर चढताना तुम्ही कितीही उड्या मारा किंवा धावा, तरीही तुमचा फोन Bag मध्ये सुरक्षित राहील आणि ट्रेकिंग करता करता तुम्ही गाण्यांचा आनंद देखील लुटू शकाल.

 

स्रोत

गोष्ट लहान असली तरी तिचे काम मात्र फारच उपयोगी आहे. हो की नाही?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?