गुलाबी थंडीचे दिवस हे शारीरिक आरोग्यासाठी देखील खूपच पोषक असतात. थंडीच्या दिवसात व्यायाम केलाच पाहिजे पण हा व्यायाम करताना थोडी काळजी घेणं देखील आवश्यक आहे.
गुलाबी थंडीचे दिवस हे शारीरिक आरोग्यासाठी देखील खूपच पोषक असतात. थंडीच्या दिवसात व्यायाम केलाच पाहिजे पण हा व्यायाम करताना थोडी काळजी घेणं देखील आवश्यक आहे.
सध्याच्या मिम्सच्या युगात तर असेही म्हंटले जाते की, मद्रासी माणसं लुंगी नेसतात पॅन्ट नाही वापरत आणि लुंगीला पॅन्टसारखी ‘चेन नाही’ म्हणून गावाचं नाव चेन्नई.
त्यांची कहाणी पाकिस्तानी डिफेन्सच्या वेबसाईटवर देखील आहे. शत्रू राष्ट्राने आपल्या देशातील जवानाच्या कहाणीला त्यांच्या वेबसाईटवर घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
शाळेत, कॉलेजमध्ये किंवा अगदी सहज कोणाशीही गप्पा मारताना लोक सर्रास इंग्रजी बोलताना दिसतात. इंग्रजी भाषा अस्खलितपणे बोलता यावी असं बऱ्याचजणांना वाटत असतं पण, या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून करावी हे आपल्याला कळत नाही.
कोणत्याही महापुरुषाचा वेश धारण करताना फक्त तो वेशच नव्हे तर त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव वेश करणाऱ्याला असायला हवी, अन्यथा त्यांचा अपमान होऊ शकतो.