मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही…"InMarathi"…!
मुळात सोन्याची लंका भूमी रावणाची नव्हतीच. लोभाने आणि कपटाने मिळवलेली ही भूमी अखेर एका शापामूळे जळून नष्ट झाली.
अगदी तान्ह्या बाळापासून म्हाताऱ्या आजी- आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी दूध हे अतिशय पौष्टिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहे.
शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आली ती म्हणजे तो मृत्यूच्या आधी १४ दिवस पूर्णपणे लिक्विड डाएटवर होता!
आपण मायक्रो व्हेव मध्ये अन्न गरम करून घाईत निघतो. परंतु दैनंदिन जीवनात केली जाणारी ही चूक आपल्याला भविष्यात मात्र अतिशय महागात पडू शकते.
डेअरी उत्पादनांबरोबर अनेक थायरॉईड रुग्णांत सोया किंवा ग्लुटेन हे घटक पदार्थही घातक असतात, जे काही प्रोटीन पाऊडरमधे आढळतात.
बहुतांश वेळा स्टार्टर मग मेन कोर्स आणि सर्वात शेवटी डेझर्ट म्हणून एखादा पदार्थ खाऊन जेवणाचा शेवट केला जातो.
आंबा म्हणजे ‘फळांचा राजा’. आपल्या याच बिरुदावलीला जागत दर्जा आणि किंमत या दोन्ही बाबतीत आंब्याचा शाही कारभार असतो.
हिंदू धर्मात असे सांगण्यात येते की पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक हिंदू व्यक्तीने एकदा तरी कैलास-मानसरोवराचे दर्शन घेतले पाहिजे.