हसूनहसून पुरेवाट: मोदीजी गातायत सलमानचं “जिने के है चार दिन” गाणं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लोकांच्या creativity ला तोड नाही. कुठल्या गोष्टीतून काय बनवतील सांगता येत नाही.

कुणी माचिसच्या काड्या वापरून  ताजमहाल बनवतो तर कुणी कचऱ्यातून खेळण्यांची कंपनी उभी करतात!

=====

=====


Official PeeingHuman ह्या पेजने कल्पकतेची परिसीमा गाठली आहे.

कशी?

तर ह्या साहेबाने मोदींच्या तोंडून सलमानचं गाणं वदवून घेतलंय…! अगदी सूर-ताल-लय साधून! 😀

गाणं देखील कुठलं? तर – जवानी फिर ना आये 😀

सलमान खान – अक्षय कुमार – प्रियांका चोप्राच्या “मुझसे शादी करोगी” ह्या चित्रपटातील गाजलेलं गाणं – जिने के है चार दिन हे गाणं मोदींच्या तोंडून ऐकताना लई भारी वाटतं. 😉

हे गाणं तयार करताना केवढी मेहनत घेतली असेल ते तयार करणाऱ्यालाच माहित!

हे गाणं बनवण्यासाठी – मोदीजींच्या विविध भाषणांची पारायणं करून, त्यातून प्रत्येक शब्द न शब्द उचलून – त्या शब्दांचे तुकडे करून जोडल्या गेलेत.

मग हे जोडलेले तुकडे, मूळ गाण्याच्या संगीतावर ठेवून एकदम झकास गाणं बनवलं गेलं.
हे गाणं सध्या तुफान गाजतंय.

=====

=====

ह्याच “येड्या”ने मोदीजींचीच भाषणं वापरून आणखी २ गाणी देखील बनवल्या गेली आहेत –

आमीर खानचं – लव्ह इज अ वेस्ट ऑफ टाईम आणि शाहरुख खानचं – I am the best, I am the best, I am the best

पण “जिने के है चार दिन” सर्वोत्कृष्ट बनलंय!

हे घ्या तिन्ही व्हिडिओ :

 

 

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 202 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?