' आपल्या पाल्याला शाळेत दाखल करण्यापूर्वी या प्रश्नांचा नक्की विचार करा! – InMarathi

आपल्या पाल्याला शाळेत दाखल करण्यापूर्वी या प्रश्नांचा नक्की विचार करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत घातलं जावं हा प्रत्येक पालकाच्या समोरील सर्वात मोठा गहन प्रश्न असतो. आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, त्याची प्रगती व्हावी, त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे या एकाच भावनेने पालक आपल्या मुलासाठी उत्तमातील उत्तम शाळेचा शोध घेतात.

अशावेळेस ते शाळेच्या फी कडे देखील पाहत नाहीत. केवळ मुलाच्या भवितव्यासाठी ऐपत नसताना देखील ते तडजोड करतात. पण कधी कधी होतं असं की मुलासाठी चांगली शाळा शोधण्याच्या धावपळीत शाळेबाबत योग्य ती माहिती काढण्याचे पालक विसरतात, कधी कधी तर काही शाळाच चक्क पालकांना अंधारात ठेवतात, म्हणजे पाल्याचा प्रवेश घेताना काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जातात, मग शाळा सुरु झाल्यावर पालकांना त्या गोष्टींचा पत्ता लागतो आणि पश्चातापाची वेळ येते.

कधी कधी पालकच येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला देखील पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याला एकदम भारीतल्या शाळेत घालतात, परिणामी पुढे त्यांना आपली चूक उमगते.

असो, हाच सगळा सावळा गोंधळ होऊ नये, पालकांनी आपल्या पाल्याचे उत्तम खासकरून मराठी शाळेतच नाव दाखल करावे त्या दृष्टीने पालकांना उपयुक्त होतील अश्या काही स्लाईडस ज्ञानभाषा मराठी समूहाने तयार केल्या आहेत.

हा समूह मराठी शाळा सक्षमीकरणाकरता काम करतो आहे. त्यांच्या या स्लाईड्स प्रत्येक पालकांसाठी मार्गदर्शनपर ठरतील या हेतूने आम्ही त्या प्रसिद्ध करत आहोत.

 

slides-marathipizza01

 

slides-im

 

slides-im

 

slides-im

 

slides-im

 

slides-marathipizza05

 

slides-marathipizza06

 

slides-marathipizza07

 

slides-marathipizza08

 

slides-marathipizza09

 

 

 

slides-marathipizza11

 

slides-marathipizza12

 

slides-marathipizza09

 

===

 सदर स्लाईड्सची निर्मिती पूर्णत: ज्ञानभाषा मराठी समूहातर्फे करण्यात आली आहे. ज्ञानभाषा मराठी समूहाच्या परवानगीनेच या स्लाईड्स प्रसिद्ध केल्या आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?