' ११.३ लाख रुपयांचा स्मार्टफोन! – InMarathi

११.३ लाख रुपयांचा स्मार्टफोन!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कोणी नवीन smartphone घेतला की लगेचच त्याचे features आणि किंमतीवर चर्चा रंगते.

पण जर कोणी तुम्हाला सांगितलं की स्मार्टफोन आहे ज्याची किंमत ११.३ लाख आहे तर त्यावर विश्वास बसेल का? 😀

Sirin Labs नावाच्या एका इस्राईलच्या startup कंपनीने बनवलाय Solarin नावाचा स्मार्टफोन – ज्याची किंमत आहे तब्बल  $17,000 म्हणजेच साधारण जवळपास ११.३ लाख रुपये!

Solarin_MarathiPizza

 

पाहुयात ह्या phone ची काही वैशिष्ठे :-

१. ह्यामध्ये Military grade ची Encryption technology वापरलेली आहे.

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे Encryption मुळे हा phone संपूर्ण secured आहे, ह्यामध्ये 256-bit AES encryption वापरण्यात आलेलं आहे जे military मध्ये संभाषण किंवा कोणत्याही प्रकारचं communication secure करण्यासाठी वापरला जातं.

२. १० पट गतिमान!

कंपनीचं असं म्हणणं आहे की हा phone बाकीच्यांपेक्षा १० पट fast असून ह्यामध्ये ४G साठी जास्त bands दिलेले आहे जे अजून कोणत्याच phone मध्ये येत नाहीत.

३. दिवसा प्रकाशात clear दिसणारी screen टेकनॉलॉजी.

कितीही प्रखर सूर्यप्रकाश असला तरी सगळं अगदी clear दिसतं.

 

Solarin2_MarathiPizza

 

४. फोनमध्ये WiGig नावाची technology वापरलेली आहे ज्यामुळे ह्या phone ची internet स्पीड 4.6Gbps पर्यन्त जाऊ शकते.

५. स्पेसिफिकेशन्स:

२५० ग्राम वजन – 78mm wide x 159.8mm x 11.1mm. असे ह्याचे dimensions असून screen ५.५ inch IPS LED २K screen आहे.

फोने मध्ये 2GHz Qualcomm Snapdragon 810 processor वापरण्यात आलेला आहे जो आत्तापर्यंतचा smartphone मधील सगळ्यात fast processor आहे.

4GB रॅम RAM आणि 128GB ची internal storage असून ह्यात ४००० Mah ची बॅटरी आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार २ आठवड्याचा standby time देते.

६. ह्यामध्ये Laser auto focus आणि ४ tone flash सहित २३.८ megapixel चा main camera आणि  ८ megapixel चा selfie camera दिलेला आहे

Solarin1_MarathiPizza

 

७. Solarin मध्ये एक complete साऊंड सिस्टिम आहे जिचा आवाज ९० decibels पर्यंत जाऊ शकतो!

८. पूर्णपणे Dust आणि Water resistant…!

ह्या आणि अश्या  unique features ने भरलेला फोन एक मोठं आकर्षण असणार आहे.

अजून  माहितीसाठी बघा हा विडिओ:

 

Arcticle, Image Source

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 24 posts and counting.See all posts by abhijit

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?