जाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी!

युट्यूब हे नाव २००५ मध्‍ये व्‍हॅलेंटाईन्‍स डेच्‍या दिवशी नोंदणीकृत करण्‍यात आले होते. युट्यूब या नावावरुनही गोंधळ झाला होता.

Read more

OTT प्लॅटफॉर्म एवढा बक्कळ पैसा कसा कमावतात, जाणून घ्या त्यामागचं अर्थकारण

घरात साधारणपणे एकच टेलिव्हिजन असतो. यावर बहुतेकदा डेलीसोप चालू असतात, तरूण वर्गाला किचन या बटबटीत मालिका बघण्यात काहीही रस नसतो.

Read more

मोकळा वेळ आहे? मग या ५ भन्नाट “शॉर्टफिल्म्स”बघायला अजिबात विसरू नका!

अनुराग, नागराज मंजुळे, या अशा काही कलाकारांमुळे शॉर्ट फिल्म्स बनत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत, शॉर्टफिल्म स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत!

Read more

मजूर झाला ‘लखपती’, युट्युबर इसाक मुंडा यांची अविश्वसनीय गोष्ट

भुकेमुळे पोटात पडणारा खड्डा, भुकेची जाणीव या गोष्टी माणसाला शांतपणे जगू देत नाहीत. इसाक मुंडा याची बाब काही फार वेगळी नव्हती.

Read more

जगभरातील दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत YouTube वर सुपरहिट कोण?

आपला पहिला व्हिडिओ तब्बल ४ वर्षानंतर म्हणजे २०११ साली आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता जो गुजरातमध्ये सादर केलेल्या बजेटबद्दल होता.

Read more

एकीकडे पद्मभूषण, तर दुसरीकडे FIR.. या व्यक्तीने का केलीये सुंदर पिचाईंविरोधात तक्रार?

याच धर्तीवर मुंबई पोलिसांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि युट्युबच्या ५ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more

सोशल मीडियावर कल्ला करणाऱ्या या गाण्याचा गायक उमेश गवळी कोण आहे? वाचा.

आज सोशल मीडियासारखं माध्यम हे प्रभावी आहे एक छोटस गाणं करोडो लोकांपर्यंत अगदी काही दिवसात पोहचते आणि ते लोंकाना सुद्धा आवडत

Read more

प्रॅन्कच्या नावाखाली सर्रास अश्लील व्हिडीओज : याचा विरोध आपण करणार की नाही?

हे व्हीडियो शूट करणाऱ्या लोकांवर आणि ते अपलोड करण्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे, तरंच या सगळ्याला कुठेतरी आळा बसेल.

Read more

युट्यूबवर सुपरहिट मराठमोळ्या मुलीची मिशेल ओबामांनी पाठ थोपटलीय, वाचा

नुकत्याच अमेरिकेत झालेल्या ‘न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये प्राजक्ताची ‘खयाली पुलाव’ फिल्म पण शोकेस झाली होती.

Read more

इन्कम टॅक्स, जीएसटी तसाच युट्युब टॅक्स…! हो आता युट्युबर भरणार एक नवा कर!

तुम्ही कुठल्या देशातील आहात आणि कुठल्या देशात तुमचा व्ह्यूवर बेस, अर्थात प्रेक्षकवर्ग जास्त आहे, यावर या टॅक्सची रक्कम ठरणार आहे.

Read more

“रसौडे मे कौन था”ला व्हायरल करणारा जिंगलस्टार सोशल मीडियाचा ‘वापर’ शिकवतोय!

अचानकच कोकिळाबेनने तालासुरात विचारलेला प्रश्न इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला. विशिष्ट र्‍हिदमची साथ देऊन हा रॅप सॉंगसारखा बनवला गेला होता.

Read more

“सडकचा धडा”- महेश भट्ट आणि समस्त बॉलिवूडकरांच्या विकृत मानसिकतेचा मुखवटा आता नक्कीच उतरेल!

देशाला, संस्कृतीला नावं ठेवून खिसे भरणाऱ्या ह्या इंडस्ट्री पेक्षा मराठमोळे कलाकार संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या मराठी फिल्म्स शंभर पटीने उत्तम!

Read more

भारतीय तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या ह्या ५ युट्यूब सिरिज नाही बघितल्या तर काय बघितलं?

तसं बघायला गेलं तर ही क्रांति यूट्यूब नावाच्या साईटने कित्येक वर्षांपूर्वीच केली होती, ऑनलाइन व्हीडियो ही कन्सेप्ट यूट्यूबनेच सर्वात जास्त पुढे आणली!

Read more

ही ७ यूट्युब चॅनल्स म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ – प्रत्येकाने फॉलो कराच!

जर तुम्हाला खरच काहीतरी चांगलं नवीन, डोक्याला चालना देईल असं काही बघायचं असेल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स किंवा प्राइम याशिवाय सुद्धा बरेच पर्याय उपलब्ध आहेत

Read more

इंटेरनेटच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे हे ७ मार्ग नक्कीच फायदेशीर ठरतील

इंटरनेट हे केवळ एक करमणुकीचे साधन राहिलेले नसून त्याद्वारे लाखो लोक आज पैसा कमवत आहेत. कित्येक बिसनेस या इंटरनेटच्या भरवश्यावर चालत आहेत.

Read more

प्रत्येक मराठी माणसाने फॉलो करायलाच हवेत असे ११ अफलातून युट्युब चॅनल्स!

सामाजिक, वैचारिक, राजकीय, साहित्यिक आणि मनोरंजन ह्या सर्व क्षेत्रातील ऐवज द पोस्टमन ह्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला मिळतो.

Read more

ह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल

खेळण्यांशी खेळण्याच्या वयात तो वर्षाला ११ मिलियन म्हणजेच ७० कोटी रुपये कमवतो.

Read more

आठ वर्षांची चिमुकली महिन्याला कमावते ८० लाख रुपये! जाणून घ्या कसे !

एवढ्या हिट्स मिळाल्याने चार्लीच्या चॅनलला खूप जाहिरातीही मिळतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?