‘पंचायत’ मधील सचिवजी: हा प्रवास तुमच्यापैकी प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल

प्रतिष्ठित अशा आयआयटी खडकपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासाने कलाक्षेत्रात यायचे ठरवले.

Read more

मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ह्या १० वेब सिरिज नाही बघितल्या तर मग काय बघितलं?

टीव्ही सिरीयल म्हणजे सासू-सून किंवा नायकाची अनेक लग्न/अनैतिक संबंध आणि त्यात होरपळणारी अबला स्त्री – हेच चित्र आपल्याला माहीत आहे.

Read more

जगभर लोकप्रिय “मनी हाईस्ट”, स्पेनमध्ये मात्र सपशेल फ्लॉप झाली होती!

आज ही सेरीज अव्वल स्थानावर आहे आणि भरभरून फायदा करून देणारी ठरली आहे. मनी हाईस्ट ही आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली गैरइंग्रजी सिरीज आहे.

Read more

प्रमोशनल स्टंट की सत्य? जाणून घ्या १४० / ४० क्रमांकावरून येणाऱ्या फोन कॉलमागचं रहस्य!

प्रमोशनच्या या चुकीच्या पद्धतीमुळे निर्माण झालेल्या तणावामधून इतर ओटीटी प्लॅटफॉर्म योग्य तो बोध घेतील आणि प्रेक्षकांच्या भावनेचा आदर करतील ही अपेक्षा.

Read more

स्क्रीनवर बोल्ड सीन्स रंगवायला शिकविणाऱ्या तरुणीचा प्रवास; जाणून घ्या

आज कोणतीही वेबसिरीज बघा किंवा चित्रपट त्यात अनेक न्यूड सीन्स असतात सेक्स सीन्स असतात त्यामागे अनेक लोक परिश्रम घेत असतात

Read more

प्रोफेसरचं नेमकं काय होणार? सिरीज आवर्जून पहावी की नुसतीच “हवा”? जरूर वाचा

गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, कधी येणार मनी हाईस्ट? काय होणार प्रोफेसरचं? अखेर तो क्षण आलाय!

Read more

आज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी ‘हिटलरच्या साम्राज्याला हादरे’ देत होतं…

मनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!

Read more

मराठी वेब सिरीजची नवी नीच पातळी? दोन पुरुषांबरोबर एक स्त्री…!

अत्रे, पुलं, वपु वगैरे दर्जेदार लेखक ज्या मराठीने दिले त्या मराठीला या अशा कुबड्या यापुढे कायमच वापराव्या लागणार असतील, तर मात्र कठीण आहे.

Read more

क्रिकेट म्हणजे अगदीच जवळचा विषय, मग या ६ अफलातून डॉक्युमेंट्रीज चुकवू नका!

अजून लॉकडाऊनची स्थिती सुरू असल्यामुळे, क्रिकेट खेळण्याची संधी मिळतेच असं नाही. मग या डॉक्युमेंट्री बघून घरच्या घरी क्रिकेटचा निराळा आनंद मिळवा

Read more

गंदी बात आणि तत्सम प्रक्षोभक सिरिजला ‘समांतर’ जाणारा फसलेला खेळ!

चक्रपाणिचा भूतकाळ आणि कुमार महाजनचा भविष्यकाळ यांच्यातलं रहस्य शेवटच्या ३ एपिसोडमध्येच उलगडतं पण त्याचाही खास प्रभाव आपल्यावर पडत नाही!

Read more

हर्षद मेहता स्कॅमनंतर आलेला ‘द बिग बुल’ हा खरंच एक सुखद धक्का आहे का? वाचा!

प्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता अभिषेकच्या  कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे!

Read more

‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!

Read more

दरवाज्याआडचं स्त्री पुरुषाचं नातं आणि “बरंच काही” दाखवणारा क्रिमिनल जस्टीस!

एक क्राइम थ्रिलर म्हणून सिरिज उत्कृष्ट आहे, टेक्निकल तसेच इतर बाजू सुद्धा अव्वल आहे; शेवटचे २ एपिसोड संपूर्ण सिरिजचा टोनच चेंज करतात.

Read more

नेटफ्लिक्सवरील हे ७ शो तुम्ही बघायलाच हवेत! २ दिवस मोफत बघता येतील!!

आम्ही या लेखात आम्ही तुम्हाला ७ अशा वेबसिरीज आणि फिल्मची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही या २ दिवसात बघून त्याचा आस्वाद घेऊ शकता!

Read more

मिर्झापूर २ सतत चर्चेत रहावी, यासाठी वापरल्या गेलेल्या स्मार्ट युक्त्या पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

‘मिर्झापुर When?’ आणि ‘कब आ रहा है मिर्झापुर?’ या सोप्या आणि कॅची लाईन्स वापरून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या मार्केटिंग टीमचं कौतुक!

Read more

शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

आयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.

Read more

उपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय?

कोणत्याही समुदायाची सहिष्णुता टेस्ट न करता यापुढे अशा विषयावर सिरीजचं स्वागत करूच पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवणं तितकंच आवश्यक आहे.

Read more

मोफत ऑनलाईन सिनेमे आणि वेबसिरीज बघताय?! थांबा! हे वाचा, सावध रहा!

जसे आपण स्मार्ट झालो आहोत, तसंच पोलीस डिपार्टमेंट सुद्धा सायबर क्राईम विभागाच्या सहाय्याने स्मार्ट झालं आहे म्हणूनच ते इतके specific inputs देऊ शकत आहेत.

Read more

जगभरात गाजलेल्या मालिकेसमोर भारतीय हिंदू महाकाव्यं कशी उठून दिसतात पहा!

महाभारतात रणनीती बदलणारे लोक आणि घटना आपण बघितल्या, जसं मानापमान नाट्य बघितलं, शौर्य आपण बघितलं. या सगळ्या गोष्टी गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बघायला मिळतात.

Read more

बहुचर्चित मनी हाईस्ट सिरिजच्या “त्या” मास्कच्या मागच्या उत्तम पण “विक्षिप्त” चित्रकाराची कहाणी!

हा चित्रकार सणकी, विक्षिप्त, म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला, पण आज त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश, सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.

Read more

कुणीही चुकवू नये अशा जबरदस्त वेबसिरीजने जगभरात अनेकांना कोड्यात टाकले होते

२७ जून २०२० ला या वेबसिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग नेटफिलक्स वर रिलीज केला जाईल. तेव्हा आधीचे भाग बघून तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.

Read more

‘गेम ऑफ थ्रोन्स’पेक्षा ही इंग्लिश टीव्ही सिरीज तुम्हाला जास्त आवडू शकते!

आजच्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि टोरेण्टच्या युगात आपल्यासमोर हजारो मालिका उपलब्ध आहेत. त्यातील शेकडो दर्जेदारसुद्धा आहेत. पण आपल्या प्रत्येकाची अशी कोणती ना कोणती एकच मालिका असते जी सगळ्यांपेक्षा खास असते, सगळ्यांहून श्रेष्ठ असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?