सकाळी उठल्यावर मळमळतं, डोकं दुखतं? मॉर्निंग नॉशिया दूर करणारे हे ६ सोपेे उपाय तुमच्यासाठीच..

आपले भारतीय आहारशास्त्र आणि आयुर्विज्ञान यांनी शरीराच्या एकंदरीत आरोग्यासाठी प्राणायाम आणि योग करण्यास आवर्जून संगितले आहे

Read more

कंगवे स्वच्छ करण्याच्या या ३ युक्त्या तुमचे कष्ट हमखास वाचवतील

तर हे आहेत काही सोपे उपाय, ज्यांच्या मदतीने आपण आपला कंगवा सहज साफ करु शकतो. याचबरोबर आपण अजुन एक काळजी घ्यायला हवी

Read more

पाऊस कितीही पडो, दरवर्षी हमखास पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातल्या भिडे पुलाची गोष्ट…

पुण्यात नविन असलेल्यांना ”अख्खा पूल पाण्याखाली गेला” ही बाब भितीदायक वाटते, मात्र एकदा हा पूल प्रत्यक्ष पाहिलात की तुमची सगळी भिती दूर होईल

Read more

या गोष्टी केल्यात, तर प्रेशर कुकरच्या झाकणातून कधीच पाणी बाहेर येणार नाही!

आठवड्यातून किमान तीनदा तरी कुकरची शिट्टी नीट उघडून साफ करून धुवावी. यामुळे शिट्टीत घाण अडकून रहात नाही व ती वेळेवर वाजते.

Read more

तेलाच्या धोक्यामुळे भजी खाण्याचा मोह टाळताय? या घ्या “ऑईल-फ्री” भजीच्या टिप्स!

कोणतेही पदार्थ तळण्याआधी थोडेसे शिजवून घ्या. त्यामुळे ते पदार्थ लवकर तळून होतात, शिवाय त्यात तेलही कमी राहते.

Read more

रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून गाडी नेताना ही खबरदारी घेतलीत तर “सगळं ओक्के” राहील!

पावसाळ्यात रस्त्यांवरील वाहन अपघाताचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसते. अशावेळी गाडीने प्रवास करणे त्रासदायक असू शकते,

Read more

बॉडी कमवायचीये? फिट व्हायचंय? फक्त प्रोटीनवर अवलंबून राहू नका!

प्रोटीनसह या इतर पोषक द्रव्यांची सुद्धा मसल्सच्या वाढीसाठी आवश्यकता असते. त्यामुळे प्रोटीन हा एकमेव घटक मसल्स वाढीसाठी फायदेशीर आहे

Read more

नळातून संथ गतीने पाणी येतंय? प्लंबर शिवाय ही समस्या दुरुस्त करता येईल

काही सोप्या उपायांनीही तुमचा नळ दुरुस्त होऊन पाणी पुन्हा फोर्सने वाहू शकतं. मात्र अनेकदा त्यासाठी प्लंबरवर शेकडो रुपये खर्चावे लागतात.

Read more

नायगरा फॉल्स विसरा, भारतातल्या ‘बाहुबली धबधब्याला’ गेला आहात का?

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून येथे शेकडो पर्यटक येतात, मात्र माओवादग्रस्त भाग असल्याने अजूनही तेथे पर्यटन सुविधांचाही अभाव आहे.

Read more

पुरेसं पाणी न मिळाल्याने शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल!

हे तर आपल्या सर्वांना माहित आहे अन्नाविना मनुष्य जवळपास २० दिवस जगू शकतो. पण पाण्याविना जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस राहू शकतो.

Read more

वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….

चहा हा तमाम भारतीयांच्या सकाळच्या वेळेत पिण्याचा नित्यनियमात बसून गेला आहे पण नुसता चहा पिणे काही लोकांना आरोग्यसाठी चांगले नाही

Read more

सरस्वती नदीचं कोडं : पौराणिक शाप, आधुनिक विज्ञान आणि गूढतेचं वलय

नद्यांना व्यावहारिक आणि पौराणिकदृष्ट्याही महत्त्व आहे. आपल्याकडे नद्यांच्या उगमाविषयी, लुप्त होण्याविषयीच्या बऱ्याच कथा आहेत.

Read more

अश्रू खारट का असतात ? जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं कारण!

एखाद्या प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये सुमारे १ कप एवढे मीठ असते. आपल्या शरीराच्या प्रत्येक स्त्रावांमध्ये मिठाचा अंश असतो.

Read more

खाण्याआधी आंबे पाण्यात भिजू दिले पाहिजेत; जाणून घ्या यामागील विज्ञान!

आंबा म्हणजे ‘फळांचा राजा’. आपल्या याच बिरुदावलीला जागत दर्जा आणि किंमत या दोन्ही बाबतीत आंब्याचा शाही कारभार असतो.

Read more

४६०० रुपयांच्या या ॲपल वॉटर बॉटल मध्ये काय आहे खास?

HidrateSpark वॉटर बॉटल सूचिबद्ध करण्यात आली असून अमेरिकेतल्या दुकानांमध्ये ती ५९.९५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ४,६०० रुपयांना उपलब्ध झाली आहे.

Read more

राज्यात उष्णतेचा कहर; ‘उष्मघातापासून’ वाचण्यासाठी हे ९ उपाय नक्की करा!!

५० वर्षांवरील लोक, या वयोगटामधील लोकांनी तर आपल्या घरात कूलर किंवा एसीची व्यवस्था तातडीने करून घ्यायला हवी.

Read more

संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका, मनावर वाईट संस्कार होतील…

तुम्हाला जर गॉसिपक्वीन काकू आणि रिकामटेकडया काकांच्या “तुमचा मुलगा वाया जात आहेत” अशा रोषाला बळी पडायचे नसेल तर हे चित्रपट अजिबात बघू नका

Read more

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही, वाचा यामागचे विज्ञान

याच कारणामुळे हे फक्त हॉटेल्स आणि उद्योगांमध्ये वापरले जाऊ लागले. परंतु हळू हळू त्यामध्ये सुधारणा होत गेल्या

Read more

‘कसंतरीच होतंय’ या त्रासदायक ठरणाऱ्या आजारावर “हे” आहेत घरगुती रामबाण उपाय

त्यामुळे तुमचं लक्ष तुमच्या कसंतरीच वाटण्यावरून चांगलं वाटण्याकडे जाईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊन थोड्याच वेळात बरं वाटू लागेल.

Read more

विराट कोहली पितो ‘काळं पाणी’; सातासमुद्रापलीकडून येणाऱ्या पाण्यात काय आहे खास?

विराट कोहली आणि काही इतर सेलेब्स पीत असलेलं हे ‘ब्लॅक वॉटर’ वैद्य आणि आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार एक विशेष पाणी समजलं जातं.

Read more

साथीच्या आजारांमध्ये डॉक्टरांना निरोगी ठेवणारा जबरदस्त आरोग्यदायी आहार तुम्हीसुद्धा घ्या!

फायबरयुक्त, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त, विविध फळं, दही-दूध-मध, अंडी-मासे, विविध कडधान्येयुक्त समतोल, चौरस आहार घ्यावा

Read more

पाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच!

निरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात.

Read more

लिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही’ लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना? वेळीच तपासा….

आपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. 

Read more

प्रवासात उलटी-मळमळ होण्याची भीती वाटतीये? हे ९ उपाय देतील त्वरित आराम!

या त्रासावरचे काही साधे सुधे उपाय लक्षात ठेवले, तर हा त्रासदायक प्रवास थोडासा सुसह्य होण्यासाठी मदत होते. काय आहेत ते उपाय?

Read more

सावधान: गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होणारी लघवी संकेत आहे ‘या’ गंभीर आजारांचा

मुत्रविसर्जन ही प्रक्रिया नैसर्गिक आणि शरिरासाठी आवश्यक आहे, मात्र ही क्रिया गरेजेपाक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे.

Read more

हॉटेलमालक ‘पाण्याची बाटली’ MRP पेक्षा अधिक किंमतीला विकू शकतात, कारण…

उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्याला २००० रुपये दंड भरावा लागेल. या कायद्याअंतर्गत एक सूट आहे आणि ती चक्क सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

Read more

एका नागरिकाचं शपथपत्र – महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा पाडणारं…

शहरातील सिमेंटचे रस्ते हे नागरिकांच्या साेयीसाठी नसून अधिका-यांच्या कर्तृत्त्वाला वाव मिळावा, उन्नती व्हावी यासाठी तयार करण्यात आले आहेत

Read more

कोरोनासोबत हा साथीचा रोग देखील मोठ्या प्रमाणावर पसरत आहे!! वेळीच घ्या काळजी

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी अधिक प्रमाणात वाढत असते. ऑक्टबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी येणार असं बोलले जात आहे

Read more

ह्यांच्या सौंदर्यावर भाळू नका, कारण ही सरोवर क्षणार्धात एखाद्याचा जीव घेऊ शकतात!

कॅमेरून मधील लेक न्यॉस (Lake Nyos) हे एक ज्वालामुखी सरोवर आहे.

Read more

भविष्य “ओळखण्याची” कला अन् पाण्याचं साम्राज्य : एक जबरदस्त सक्सेस स्टोरी

पाणी हे आपण जीवन मानतो आज आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाण्याकडे बघितले जाते

Read more

कोरोनाविरुद्ध वापरलं जाणारं हे शस्त्र कधी तुमचाच घात करेल हे कळणारही नाही

गुळण्या केल्याने कोरोना होणारच नाही हा विश्वास व्यक्त करणारे अनेकजण आजही दिवसातील जास्तीत जाास्त वेळा गुळण्या करत गरम पाण्याची वाफही घेतात.

Read more

ऑक्सिजन एक्सप्रेस आधी तहानलेल्या लातूरकरांसाठी ही ट्रेन धावली होती…

भारतात आपत्कालीन परिस्थती कायमच ओढवत असते तेवहा भारतीय रेल्वे कायम मदतीला धावून येते मजुरांना घरी सोडण्यापासून ते ऑक्सिजन आणण्यापर्यंत

Read more

एकदम झकास-फिट राहण्याचा, जगातला “एक नंबर”चा, अतिशय सोपा उपाय…

हि सोपी गोष्ट करा, त्याने शरीर ताजेतवाने राहते; त्यामुळे त्वचा तजेलदार राहते. या सर्व माहीतीचा समावेश तुमच्या दैनंदिनीत केला तर शरीर नक्कीच निरोगी राहील.

Read more

फिटनेस ते सौंदर्य : घरातल्या घरात केली जाणारी ही कृती औषधांपेक्षाही प्रभावी ठरतीय

गेल्या वर्षापासून कोरोनाच्या विषाणूंना रोखण्यासाठी डॉक्टरांकडून गरम पाणी, वाफ यांचा दिला जाणारा सल्ला हे त्याची उपयुक्तता सिद्ध करतात.

Read more

शनिवारची बोधकथा : प्रवाशांसाठी तिने खोदलेली विहीर आपल्याला जीवनाचा अर्थ सांगते

पिढ्यांकडून जबाबदा-मिळत असल्या तरी आपल्या आधीच्या पिढीने कमावलेलं खूप काही आपल्याला आयतं मिळतं, हे देखील दुर्लक्षून चालणार नाही

Read more

महिन्यातील ‘त्या’ दिवसांच्या वेदना कमी करणारे हे उपाय घरातील सगळ्यांनाच माहिती हवेत!

हा त्रास इतका तीव्र असतो, की काही स्त्रियांना कुस बदलण्याचे अतिशय साधे काम सुद्धा गिर्यारोहण केल्यासारखे कठीण भासते.

Read more

या ७ टीप्स वापरल्यात तर गॅसवर ठेवलेलं दूध कधीही ऊतू जाणार नाही

दूध उतू जाणे ही खरच खूप मोठी समस्या आहे, म्हणूनच या समस्येने ग्रासलेल्या सर्वांसाठीच आम्ही सोपे आणि साधे, तुम्हाला जमतील असे उपाय शोधून आणले आहेत.

Read more

गरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..?

आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे.

Read more

पाणी पिण्याच्या योग्य सवयी जाणून घ्या, अथवा तीच संजीवनी जीवघेणी ठरू शकेल…

खूप लोकांना झोपताना बेडजवळ पाण्याचा ग्लास भरून ठेवायची सवय असते. आणि ते अधुनमधून झोप लागेपर्यंत ते पाणी पीत राहतात.

Read more

प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर ही चुक पुन्हा करण्यापुर्वी हे नक्की वाचा…

कुठल्याही हॉटलमध्ये गेलो की वेटर लगेचचं विचारतो, “सर, साधा पानी चलेगा या बिसलरी लाऊ…?” आणि आपणही हाच विचार करतो की माहित नाही इथलं पाणी कसं असेल, कुठून येत असेल, म्हणून आपण मिनरल वॉटरची बाटली मागवतो.

Read more

‘फोबिया’ म्हणजे काय ? आपल्या नकळत घडून येणाऱ्या या धोकादायक प्रकाराबद्दल जाणून घेणं अत्यावश्यक आहे

आता यावरून तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की, फोबिया म्हणजे नक्की काय असते आणि आपल्यामधील भितीमध्ये आणि फोबियामध्ये काय फरक असतो. आपल्यातील भीती ही काही काळासाठी असते.

Read more

जाहिरातींना भुलून ROचं पाणी “शुद्ध, आरोग्यदायी” समजून पिताय? थांबा! हे “सत्य” जाणून घ्या…!

आज, अनेक ठिकाणी ROचं पाणी प्यायलं जातं. ROची जाहिरात करताना हे पाणी “शुद्ध-आरोग्यदायी” आहे अशी केली जाते. पण, खरंच हे पाणी तितकं शुद्ध असतं का?

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची करामत; भर उन्हाळ्यात पेटवले का पाणी? : जोशींची तासिका

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === गेले काही वर्ष आपण सर्वजण एक वाक्य

Read more

सूर्यावर पाणी अस्तित्वात आहे, ही बातमी म्हणजे अफवा आहे का?

सूर्यावर काही भाग असे आहेत जेथे इतर भागांपेक्षा कमी तापमान असते, यांनाच सनस्पॉट्स (सूर्यावर दिसणारे काळे काळे डाग) म्हणतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?