साधेपणा असावा तर असा, जेव्हा निर्मला सीतारामन स्वतःहून उठून दुसऱ्या स्त्रीला पाणी देतात

या कार्यक्रमात ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालिका पद्मजा चंदुरू भाषण करत होत्या.

Read more

४६०० रुपयांच्या या ॲपल वॉटर बॉटल मध्ये काय आहे खास?

HidrateSpark वॉटर बॉटल सूचिबद्ध करण्यात आली असून अमेरिकेतल्या दुकानांमध्ये ती ५९.९५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ४,६०० रुपयांना उपलब्ध झाली आहे.

Read more

‘थर्मास’ कंपनीचं नाव आहे, पाणी गरम ठेवणाऱ्या बाटलीचं खरं नाव आहे वेगळंच

या बाटलीच्या शोधामागे एक रंजक इतिहास आहे. इंग्लिश शास्त्रज्ञ जेम्स देवार याने १८९२ साली या बाटलीचा शोध लावला.

Read more

हॉटेलमालक ‘पाण्याची बाटली’ MRP पेक्षा अधिक किंमतीला विकू शकतात, कारण…

उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्याला २००० रुपये दंड भरावा लागेल. या कायद्याअंतर्गत एक सूट आहे आणि ती चक्क सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

Read more

भविष्य “ओळखण्याची” कला अन् पाण्याचं साम्राज्य : एक जबरदस्त सक्सेस स्टोरी

पाणी हे आपण जीवन मानतो आज आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाण्याकडे बघितले जाते

Read more

प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर ही चुक पुन्हा करण्यापुर्वी हे नक्की वाचा…

कुठल्याही हॉटलमध्ये गेलो की वेटर लगेचचं विचारतो, “सर, साधा पानी चलेगा या बिसलरी लाऊ…?” आणि आपणही हाच विचार करतो की माहित नाही इथलं पाणी कसं असेल, कुठून येत असेल, म्हणून आपण मिनरल वॉटरची बाटली मागवतो.

Read more

विमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई का करण्यात येते?

कोणतीही व्यक्ती फक्त चेकिंग पॉइंटपर्यंतच पाण्याची बॉटल आपल्याजवळ ठेवू शकतो, त्याच्यापुढे आपण ती घेऊन जाऊ शकत नाही.

Read more

‘ह्या’ पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही!

कंपनीचे हे प्रोडक्ट्स आलिशान हॉटेल्समध्ये, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणि त्याचबरोबर नाईट क्लबमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?