सचिन तेंडुलकरचा सल्ला नाकारून त्या दिवशी विरूने हा इतिहास रचला!

सेहवाग जे बोलला तेच त्याने करून दाखवले. स्वत:ची विकेट धोक्यात घालून २९५ रन्स वर खेळत असताना त्याने साकलेनच्या बॉलवर सेंच्युरी साजरी केली.

Read more

वयाच्या ७ व्या वर्षी भेटले आणि जन्मोजन्मीचं नातं जुळलं, सेहवागची फिल्मी लव्हस्टोरी

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत पहिल्यांदा भेटले, तेव्हा अगदीच लहान होते. सेहवागच्या भावाचं आरतीच्या मावशीसह लग्न होतं.

Read more

क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न! याचं उत्तर ओळखा बरं!

या सामन्यामध्ये तो ९९ धावांवर नाबाद राहिला. भारताला जिंकण्यासाठी जेव्हा १ धाव पाहिजे होती, त्यावेळी सेहवाग फलंदाजी करत होता

Read more

भारताच्या नव्हे तर चक्क लंकेच्या विजयासाठी प्रार्थना करत होता सेहवाग

फलंदाजीत अशी बेधडक वृत्ती बाळगणारा वीरू एकदा का, अंधश्रद्धाळू झाला की वेगळंच वागू लागतो. त्यादिवशी सुद्धा असंच काहीसं घडलं.

Read more

“त्यांनी अक्कल पाजळलीच!” म्हणे भारतीय संघ पाकिस्तानशी स्पर्धाच करू शकत नाही…

गोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!

Read more

१९९ धावांवर असूनही त्यादिवशी सेहवागने चक्क ‘सिंगल’ नाकारली होती…!! 

पॉईंटच्या दिशेला सेहवागने चेंडू खेळला होता. एक धाव घेणं सहज शक्य होतं. २०० धावांचा टप्पा नजरेसमोर होता, पण सेहवागने ती धाव घेतली नाही.

Read more

हे ५ बॅट्समन ‘ओपनर’ म्हणून खेळले नसते, तर एवढे ‘लोकप्रिय झाले’च नसते!

क्रिकेट असो वा इतर कोणतंही क्षेत्र, चांगल्या कामाचं कौतुक करणं, नवीन संधी उपलब्ध करून देणं ही नेहमीच एका चांगल्या नेतृत्वाची जबाबदारी असते.

Read more

वीरूने ९९ धावांवर षटकार ठोकला; तरीही त्याचं शतक झालं नाही, कारण…

सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्या आपल्या लाडक्या वीरूकडे… त्याला बाद करता येईल, याची कदाचित त्यांना खात्री वाटत नसावी.

Read more

या दिग्गज खेळाडूंचं धोनी बरोबर एक विचित्र साम्य आहे…

आपली संपूर्ण कारकीर्द निस्वार्थीपणे संघासाठी घालवल्यानंतर, एखादा निरोपाचा सामना किंवा फेअरवेलची अपेक्षा सुद्धा या महान खेळाडूंनी ठेवली नाही.

Read more

अख्तरची बॉलिंग, नर्व्हस झालेला सेहवाग, त्यानंतर जिंकणारा पार्थिव…!

बिचकत खेळणाऱ्या पार्थिवने द्रविड कडे पाहून आपला खेळ सुधारला. आपल्या भीतीवर मात केली. तर दुसरीकडे सेहवाग आपल्याच भीतीने पराभूत झाला…

Read more

गुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === परवा दिल्लीच्या रामजस विद्यालयात कुठल्याशा कार्यक्रमात ओमर खालिद

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?