कोटीच्या कोटी उड्डाणे; संजय राऊतच नव्हे, या मंडळींच्याही आहेत अलिबागमध्ये प्रॉपर्टीज

बॉलिवूडचं स्टार कपल. यांचं अलिबागमधलं घरही तितकंच स्टार म्हणता येईल असं आहे. अतिप्रचंड मोठ्या या बंगल्यामध्ये शाहरुखचं स्वतःचं हेलिपॅड आहे.

Read more

धोनी आणि विराटसाठी शेवटची संधी! CSK आणि RCB हे आव्हान पेलू शकणार का?

विराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.

Read more

‘हिटमॅन’ रोहितच का असावा भारताचा नवा कर्णधार? ही ३ कारणं माहित हवीतच…

कुणी उपकर्णधार असणाऱ्या रोहितलाच या भूमिकेत बघू लागलं, तर कुणी के एल राहुल, श्रेयस अय्यर या ताज्या दमाच्या खेळाडूंची सुद्धा नावं चर्चेत आणली.

Read more

विराटची ही “अनोखी कामगिरी” तुम्हाला चकित करेल, हे नक्की!

ऑस्ट्रेलियाने ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ हरणं हा तर चर्चेचा विषय ठरलाच आहे. पण, खरी चर्चा आहे ती तर अजिंक्य रहाणेच्या कप्तानीची!

Read more

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघातही स्थान न मिळालेल्या सूर्यकुमारमुळे आज येतेय अमोल मुझुमदारची आठवण!

कसोटी उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला, अंतिम ११ जणांच्या संघात स्थान न देण्याचा कोहलीचा निर्णय सुद्धा कधीकाळी आपण पाहिला आहे. कुठेतरी राजकारण घडतंय असं म्हणायला वाव आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारे हे आहेत १० भारतीय बॅट्समन! 

तिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम असा फलंदाज, तो खेळताना त्याची बॅट अक्षरशः आग ओकत असते. लवकर बाद झाला तर ठीक नाही तर गोलंदाजांची काही खैर नाही.

Read more

यंदाच्या विश्वचषकात हे ५ खेळाडू असतील भारताचे हुकमी एक्के!

भारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात ५ में पासून होत आहे. भारतीय संघ हा या वर्ल्डकप मध्ये प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाने जवळपास सर्वच क्षेत्राची पूर्ण तयारी केली आहे.

Read more

रोहित शर्माने बीसीसीआयला धारेवर का धरलंय?: एका प्रामाणिक खेळाडूचा “सात्विक” संताप

‘रोहित शर्माची बॅटिंगची सरासरी बाकी नवख्या बॅट्समन पेक्षा नक्की चांगली आहे तर त्याला संघात घ्यायला काय हरकत होती?’

Read more

जाणून घ्या कोहलीने शेअर केलेल्या “त्या” व्हिडीओ मागील सत्य!

भारतीय क्रिकेटपटूंनी देखील या व्हिडीओची निंदा केली. विराट कोहलीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेयर केला आणि त्यावर आपली विरोधी प्रतिक्रिया दर्शविली. शिखर धवन आणि युवराज सिंग यांनी सुद्धा इंस्टाग्रामवर या व्हिडीओचा विरोधच केला. पण या व्हिडीओ मागील सत्य काही तरी वेगळेच असल्याचे दिसून येत आहे.

Read more

कोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय

‘विजेता निकाल पेश करतो आणि पराभूत, सबबी’ या वाक्याला जगणारा कोहली प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आदर्श ठरावा.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?