हे आहे दक्षिण भारतातलं एकमेव गाव, जिथे चक्क ‘हिमवर्षाव’ होतो…!

जेव्हा आपण हिमवर्षावाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात लगेच मनाली, गुलमर्ग, जम्मूतावी, नैनीताल असा काश्मीरचा नजारा दिसू लागतो.

Read more

बिहारमधील या शाळेत आहे केवळ एक विद्यार्थिनी आणि दोन शिक्षक…

फक्त बिहार नाही तर आज बऱ्याच राज्यांमध्ये सरकारी शाळा बंद पडत चालल्या आहेत किंवा त्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे.मात्र तरीही तेथे असलेले शिक्षक आपल विद्यादान अतिशय चोखपणे करत आहेत.

Read more

‘मास्टर की’ने सुद्धा उघडता येत नाही कुलूप! ‘लॉक सिटी’मधील आविष्कार जाणून घ्या…

दिंडीगुल कुलुपांचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, ही कुलुपं कुठल्याही ‘मास्टर की’चा वापर करून उघडता येत नाहीत, असा दावा करण्यात येतो.

Read more

पाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; जगातल्या या अनोख्या घरांचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल!

घर लहान असो वा मोठे प्रत्येकाला आपले घर प्रिय असते आणि ते अजून सुंदर बनवण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य तो प्रयत्न करत असतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?