“फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा”

आमच्यासाठी हे इक्वेशन “फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा” असं नसून “हिंदू धर्म चिकित्सा आणि इस्लाम चिकित्सा आणि…इतर धर्म चिकित्सासुद्धा” असं आहे.

Read more

“आमचा पक्ष, विरोधी पक्ष!” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय

एखाद्या राजकीय पक्षेतर संस्था / व्यक्तीने “कायमस्वरूपी विरोधी पक्ष” असणं म्हणजे काय हे व्यवस्थित डिफाईन करायला हवं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?