काश्मिरी पंडित नरसंहार आणि मॉब लिंचिंगवर व्यक्त होणाऱ्या साई पल्लवीवर एवढी टीका का होतीये?

साई पल्लवीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही ट्विटर युजर्सनी तिच्या धाडसाचे कौतुक केले

Read more

ट्विटरने डोनाल्ड ट्रम्पवर घातलेली कायमस्वरूप बंदी एलॉन मस्क मागे घेणार का?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरने कायमस्वरूपी घाललेली बंदी आपण मागे घेणार असल्याचं वक्तव्य एलॉन मस्क यांनी नुकतंच केलंय.

Read more

इलॉन मस्क म्हणतोय त्याप्रमाणे खरंच कोका कोलामध्ये कोकेन होतं का?

ही केवळ कोका कोलाची मार्केट किंमत करण्यासाठी त्यांनी केलेली एक चाल आहे? यावर सध्या व्यवसाय विश्लेषक अभ्यास करत आहेत.

Read more

हॅशटॅग म्हणजे काय? सोशल मीडियावर सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘#’ ची रंजक कहाणी

हे हॅशटॅग सामान्यतः Twitter, Instagram, YouTube, Google+ आणि Pinterest सारख्या सोशल मीडिया साइटवर वापरले जातात.

Read more

फक्त लॉकडाउनच्या काळात नव्हे, ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कायम स्वरूपी देणाऱ्या ५ कंपन्या!

ही संकल्पना काही नवीन नाही, याआधी देखील काही कंपनी यावर काम करत होती, परंतु कोरोना नंतर बहुतांश कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.

Read more

चीनमध्ये ह्या गोष्टींवर चक्क बंदी आहे, याला काय म्हणावं?

चीनमधील सरकारचे निर्णय अनेकदा हुकूमशाहीचा प्रत्यय येईल असेच असतात. मग ते माध्यमांवरील निर्बंध असो, किंवा जनतेवर लादलेले काही कठोर निर्णय असो…

Read more

प्रत्येकाला प्रेरणा देईल पराग अग्रवाल यांची गरुडझेप!

ट्विटरमध्ये काम करताना त्यांनी टेक्नॉलॉजीशी निगडित प्रयोग केले. आर्टिफिशिअल इंटिलिजन्समध्ये त्यांनी केलेल्या प्रयोगांचे नेहमीच कौतुक झाले.

Read more

प्रत्येकाला प्रेरणा देईल पराग अग्रवाल यांची गरुडझेप!

ट्विटरमध्ये काम करताना त्यांनी टेक्नॉलॉजीशी निगडित प्रयोग केले. आर्टिफिशिअल इंटिलिजन्समध्ये त्यांनी केलेल्या प्रयोगांचे नेहमीच कौतुक झाले.

Read more

विक्रम गोखलेंच्या विधानाचा संबंध, अतुल कुलकर्णी यांच्या ट्विटशी का जोडला जातोय?

आज देशातील एकूणच राजकीय वातावरण चांगलेच ढवळले गेले आहे, आज मोदींच्या बाजूने बोलणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध बोलणारे सुद्धा आहेत

Read more

“हिंदी येत नाही, मग Refund मिळणार नाही…” लोक म्हणू लागलेत “रिजेक्ट झोमॅटो”!

झोमॅटोला नाही म्हणा, असं नेटकरी म्हणू लागलेत. “हिंदी येत नाही, मग रिफंड मिळणार नाही” असं कुणी म्हणत असेल, तर मग कुणालाही राग येणं साहजिक आहे.

Read more

“कंगनाला Y+ सुरक्षा आणि सोनूच्या ऑफिसवर धाड?”, लोक असंही म्हणतायत की…

कुणी त्याला देवपण बहाल केलं, तर कुणी त्याच्या याच चांगुलपणाला ट्रोलिंगचा मुद्दा बनवलं. तरीही सोनू सूद थांबला नाही.

Read more

वर्क फ्रॉम होम जर असंच सुरु राहिलं तर आमचं लग्न मोडणार : व्यथा एका पत्नीची…

रोज कामासाठी, घरातल्या वस्तूंसाठी बाहेर पडावंच लागतं मात्र त्याकाळात पूर्णपणे बाहेर जाण्यास मज्जाव होता. लोकांचं धावत पूर्णपणे थांबलं.

Read more

मजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय!

कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.

Read more

…म्हणून पुणे आहे मुंबई-बँगलोरपेक्षा वरचढ! कौशल इनामदारांनी सांगितली ‘चोरीची गोष्ट’!

सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कुठल्या गोष्टी कशाप्रकारे समोर येतील याला काही नेम नाही. असंच काहीसं कौशल इनामदार यांच्या बाबतीत झालं आहे.

Read more

“नवऱ्याच्या चपला उचलणे” हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा!

आज पाकिस्तान सारख्या देशात हळूहळू महिला पुढे येऊन शासकीय सेवेत रुजू होत आहेत तर काही महिलांना आजही बुरख्यात आहेत

Read more

मोदी पनौती आहेत, PM पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर! जाणून घ्या

आज देशात अनेक प्रश्न आवासून ऊभे आहेत एकीकडे ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहेत त्यात आपले खेळाडू चांगलीच कामगिरी करत आहेत

Read more

नेटकऱ्यांचा अनुपम खेर यांच्यावर निशाणा! पण लता दीदींनी खरंच अभिनय केलाय…

त्यांच्यावर कलेचे संस्कार झाले ते दीनानाथ मंगेशकर यांच्या अखत्यारीत. लता दीदी यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्याचवेळी झाली असं म्हणता येईल.

Read more

“ब्राम्हणांचा DNA विदेशी” सोशल मीडियावर घडतेय अजबच चर्चा! वाचा…

हा DNA भारताबाहेरील असल्याचं एक संशोधन आहे, असं म्हणत ट्विटरकरांनी ‘ब्राम्हणो_का_DNA_विदेशी’ असा हॅशटॅगच ट्रेंडिंग केला आहे.

Read more

केआरकेची भविष्यवाणी, ‘नरेंद्र मोदी होणार क्लीन बोल्ड ‘!! वाचा

नरेंद्र मोदी गेल्या सात वर्षांपासून आपल्या देशाचे पंतप्रधानपदी विराजमान आहेत अनेक त्यांचे समर्थक देखील आहेत तितकेच विरोधक सुद्धा आहेत

Read more

केशव उपाध्येंनी दिलेल्या शुभेच्छांचा निखिल वागळेंकडून उर्मटपणे अव्हेर…!

त्यांचे राजकीय विचार, ते राजकीय प्रपोगंडा करतात असे त्यांच्यावर आरोप होणं आणि अशा अनेक बाबींमध्ये हे नाव वादग्रस्त ठरत असतं.

Read more

‘कुंभमेळा अकबराने सुरु केला’… असीम सरोदे यांचा हास्यास्पद दावा! ट्विटरवर झाले ट्रोल

सध्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेच. मात्र आणखी एका कारणामुळे कुंभमेळा ट्विटरवर चर्चेत असल्याचं दिसून आलंय.

Read more

मदरसात मुस्लिम मुलावर मौलवीने जे केलं तेच तो आज इतर बालकांवर करतोय…

या सगळ्याहूनही भीषण आणि गंभीर काहीतरी असू शकतं याचा  तुम्ही कधी विचार केलाय का? असा विचार केला नसेल, तर हे नक्कीच वाचायला हवं.

Read more

हे ६ कलाकार देखील झालेत सोशल मिडियामधून ऑफलाईन

बॉलिवूड सेलिब्रिटी हे कायमच चर्चेत असतात, काही सेलिब्रिटींनी सोशल मीडिया वरून संन्यास घेतला त्यामागे त्यांची अनेक कारणे आहेत

Read more

गोड गायिका मैथिली संजय राऊतांना भेटली आणि…

त्यांना उपस्थितीवरून टार्गेट केलं जातंय. घडलंय फक्त एवढंच, की गोड गायिका मैथिली ठाकूर हिने संजय राऊतांची भेट घेतली आणि तो फोटो ट्विट केला.

Read more

“उद्धव ठाकरे म्हणजे सतत संपर्क क्षेत्राबाहेरील मुख्यमंत्री…!”

पुण्याचे आमदार म्हणतात महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला जाईल.’

Read more

…म्हणून व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात “बाबा का ढाबाच्या” मालकाने केली पोलिसात तक्रार!

अगदी काल परवाचं दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ चं उदाहरण जर का बघितलत तर लक्षात येईल की सोशल मीडिया ची खरी ताकद काय असते?

Read more

सुशांतसिंग-सीबीआय प्रकरणात अक्षय कुमार होतोय ट्रोल…!

थोडक्यात काय, तर नवा सिनेमा तोंडावर असल्यामुळेच आता अक्षयकुमार त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय; असं यांचं म्हणणं आहे.

Read more

‘मद्यप्रेमींची’ सुरू झाली दिवाळी, तर नेटकऱ्यांनी ट्विटरवर केली धमाल – हे फोटो बघाच

आदल्या रात्रीपासून लोकं दारूच्या दुकानाबाहेर ठाण मांडून बसले! एकवेळ कधी रेशनसाठी एवढ्या मोठ्या रांगा लागल्या नाहीत ज्या काल दारूच्या दुकानाबाहेर होत्या!

Read more

मनस्वी सुबोध भावेचा कोरोनानिमित्ताने ‘ट्विटरच्या’ माध्यमातून एक आगळा-वेगळा उपक्रम!

कट्यार काळजात घुसली सारखा सिनेमा प्रोड्यूस करून शिवाय त्यात एक उत्तम भूमिका साकारून त्याने तरुण पिढीला पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आणि संगीत नाटकाकडे वळवलं!

Read more

सुबोध भावेंचा ट्विटरवरील “हा” अप्रतिम उपक्रम आपल्याला “जग सुंदर आहे” ही खात्री पटवतो…!

सुबोध भावेंनी केलेल्या एका ट्विटमुळे सोशलमिडीयावर ट्रोल्स आणि फेक न्यूजच्या नकारात्मक गोंगाटात अगदीच अभावाने दिसणारी आपल्या विश्वाची ही बाजू सुरेखरित्या समोर आली आहे.

Read more

पेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं!” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय!

शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसते म्हणतात बुआ..!

Read more

काही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत! कारण वाचा..

स्वत:च्या पॉलिसी मध्ये जंगी बदल करून ट्वीटर ने आपल्या घरात बेनामी नावाने घुसून बसलेल्या नकली युझर्सना हटविण्याचा विडा उचलला आहे.

Read more

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरून व्हिडीओज डाऊनलोड करायचे आहेत? या ट्रिक्स वापरा..

इन्स्टाग्राम हा सध्याच्या तरुणाईचा सर्वात आवडता टाईमपास झालाय. आज तुम्हाला इन्स्टाग्रामवर अनेक फोटोज आणि व्हिडिओज बघायला मिळतात.

Read more

फोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर

तिच्या उत्तरला तिच्या चाहत्यांनी तसेच खुद्द बॉलीवूडचा स्टार अभिनेता अर्जुन कपूर याने देखील शाबासकी दिली.

Read more

जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले

तिचे हे समर्थन आता तिच्याच अंगलट आले आहे आणि त्यासाठी सोशल मिडियावरच्या ट्रोलर्सनी तिचा खरपूस समाचार घेतला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?